Brizza – Brinjal Pizza (ब्रिझ्झा – ब्रिन्जल पिझ्झा (वांग्याचा पिझ्झा)) – Vangyache Kaap (वांग्याचे काप) with a twist or Pizza without bread

Brizza - Brinjal Pizza (ब्रिझ्झा - ब्रिन्जल पिझ्झा (वांग्याचा पिझ्झा)

Brizza – Brinjal Pizza (ब्रिझ्झा ब्रिन्जल पिझ्झा (वांग्याचा पिझ्झा))- Vangyache Kaap (वांग्याचे काप) with a twist or Pizza without bread

ब्रिझ्झा ब्रिन्जल पिझ्झा (वांग्याचा पिझ्झा) मराठी

This is my innovative recipe using Brinjal as Pizza Base. I thought of calling it Brinjal Pizza; but one of my friends with creative mind gave it the name Brizza. This is Vangyache Kaap with a delicious twist. You can also bake it in a pan or on Griddle. Try it out; it’s easy and yummy; even people who don’t like Brinjal will like this preparation. 

Before starting on the instructions, taste a small piece of Brijal to confirm it’s not bitter. If it is, then get another Brinjal and proceed with tasting again. Brizza with Bitter Brinjal tastes bitter.

Ingredients (for 8-10 pieces) (1 cup = 250 ml)

Medium Size Brinjal 1 (the one that we use for Brinjal Bharata)

All Purpose Flour(Maida) about ¼ cup

Gram Flour(Besan) about ¼ cup

Buttermilk ½ cup

Salt to taste

Oil 1 teaspoon

Cheese 2 cubes or more if you like it

For Pizza Sauce

Tomatoes 3 medium size finely chopped

Onion 1 medium size finely chopped

Garlic cloves 3 fined chopped / crushed

Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon

Sugar 1 teaspoon

Chilly powder ½ teaspoon

Salt to taste

Oil 1 teaspoon

Instructions

Make Pizza Sauce

1. In a pan, heat oil on medium flame. Add garlic and onions; saute onions till they become translucent.

2. Add Carom Seeds; saute for a minute.

3. Add tomatoes and cook covered till tomatoes are soft. Mash tomatoes with masher/ back of a spoon.

4. Add salt. Chilly powder and sugar and mix well.

5. If spread is too dry, sprinkle some water. Consistency should be thicker than tomato sauce.

Bake Brizza

1. Wash and slice Brinjal in round pieces less than ½ cm thick. Taste Brinjals before using to check if they are not bitter.

2. Sprinkle some salt on both sides of slices and keep for 10 minutes.

3. Take All purpose flour in one bowl, buttermilk in another bowl, Gram flour in the third bowl.

4. Preheat oven on 200 degrees Celsius.

5. Spread an aluminum foil on the baking tray and grease with a few drops of oil Or spread a Parchment / Butter Paper.

6. Keep each Brinjal slice between 2 kitchen towels; press it gently to remove excess water from the slices. Dry all Brinjal slices this way.

7. Dip each Brinjal slice first in dry All purpose flour, then in buttermilk and then in Gram Flour so that it gets a nice coating of mixture. With this coating, Brinjal slices will not be overcooked when baked. Arrange slices in baking tray.

8. Sprinkle some salt on each slice if required.

9. Bake in preheated oven for 10 minutes.

10. Take out the baking tray from oven. Now place a spoonful of sauce on each slice; sprinkle grated cheese.

11. Bake on 200 degrees Celsius for about 20 minutes till Brinjal is cooked.

12. Yummy Brizza is ready. Serve hot as a starter or a side dish.

Brizza – Brinjal Pizza (ब्रिझ्झा – ब्रिन्जल पिझ्झा (वांग्याचा पिझ्झा)
Brizza – Brinjal Pizza (ब्रिझ्झा – ब्रिन्जल पिझ्झा (वांग्याचा पिझ्झा)
      ===================================================================================

ब्रिझ्झा Brizza – ब्रिन्जल पिझ्झा (वांग्याचा पिझ्झा / वांग्याचे काप विथ अ ट्विस्ट / ब्रेड शिवाय पिझ्झा)

ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. ह्यात वांग्याचे काप पिझ्झा बेस म्हणून वापरले आहेत. मी ह्याला ब्रिन्जल पिझ्झा असं नाव देणार होते पण माझ्या एका कल्पक मैत्रिणीने ह्याला ब्रिझ्झा हे नाव सुचवलं. तुम्ही ह्याला इनोव्हेटिव्ह वांग्याचे काप म्हणू शकता. सोपी रेसिपी आहे. ओव्हन शिवाय ही तव्यावर / पॅन मध्ये बनवू शकता. ज्यांना वांगं आवडत नाही तेही हा ब्रिझ्झा आवडीने खातील

माझी टीप

. कृती करायच्या आधी वांगं थोडंसं कापून खाऊन बघा. कधी कधी वांगं कडू असतंवांगं कडू असेल तर दुसरं वांगं आणून कृती करा. एकदा मला कडू वांगं मिळालं होतं. तेव्हा ब्रिझ्झा अगदी कडवट झाला

साहित्य (१० तुकड्यांसाठी) (१ कप = २५० मिली )

मध्यम आकाराचे भरताचं वांगं

मैदा अंदाजे पाव कप

बेसन अंदाजे पाव कप

ताक अर्धा कप

तेल १ टीस्पून

चीज २ तुकडे (हवं तर जास्त घ्या)

पिझ्झा सॉस साठी

टोमॅटो २ मध्यम बारीक चिरून

कांदा १ मध्यम बारीक चिरून

लसूण ३ पाकळ्या बारीक चिरून / ठेचून

ओवा अर्धा टीस्पून

साखर १ टीस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल १ टीस्पून

कृती

पिझ्झा सॉस साठी

. एका कढईत तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा घालून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या.

. ओवा घालून १ मिनिट परता.

. टोमॅटो घालून झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवाचमच्याने मॅश करून घ्या.

. मीठ, लाल तिखट आणि साखर घालून मिक्स करा.

. सॉस फार दाट झालं असेल तर थोडं पाणी शिंपडा. हे सॉस टोमॅटो सॉस पेक्षा थोडं दात असायला हवं

ब्रिझ्झा साठी

. वांगं धुवून अर्धा सेमी जाडीचे गोल काप करा. वांगं थोडं खाऊन बघा. कडू असेल तर दुसरं वांगं आणून पुढची कृती करा.

. कापांना  दोन्ही बाजूला थोडं मीठ लावा आणि १० मिनिटं ठेवा.

. मैदा, ताक आणि बेसन ३ वेगवेगळ्या वाडग्यात काढून घ्या.   

. ओव्हन २०० डिग्री वर प्री हीट करून घ्या.

. बेकिंग ट्रे मध्ये अल्युमिनियम फॉईल पसरा आणि थोडं तेल लावा किंवा बटर पेपर पसरा.

. प्रत्येक काप नॅपकिन च्या घडीमध्ये ठेवून हलक्या हाताने दाबून जास्तीचं पाणी काढून टाका.

. प्रत्येक काप आधी मैद्यात, नंतर ताकात आणि शेवटी बेसनात बुडवून काढा. कापाला पिठाचा थर येईल. असं केल्यामुळे बेक केल्यावर काप जास्त शिजणार नाहीत. काप बेकिंग ट्रे मध्ये नीट पसरून ठेवा. एकावर एक रचू नका.

. हवं असेल तर किंचित मीठ शिंपडा.

. ओव्हन मध्ये १० मिनिटं भाजून घ्या.

१०. आता ट्रे ओव्हन मधून काढून प्रत्येक कापावर १ चमचा सॉस पसरवा आणि वर किसलेलं चीज घाला.

११. २०० डिग्री सेल्सिअस वर २० मिनिटं बेक करावांग्याचे काप शिजले पाहिजेत.

१२. यम्मी ब्रिझ्झा तयार आहे. गरमागरम ब्रिझ्झा स्टार्टर किंवा साईड डिश म्हणून सर्व्ह करा.

Brizza – Brinjal Pizza (ब्रिझ्झा – ब्रिन्जल पिझ्झा (वांग्याचा पिझ्झा)
Brizza – Brinjal Pizza (ब्रिझ्झा – ब्रिन्जल पिझ्झा (वांग्याचा पिझ्झा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes