Masala Shengdane (मसाला शेंगदाणे) – Spicy Peanuts

Masala Shengdane (मसाला शेंगदाणे) - Spicy Peanuts

Masala Shengdane (मसाला शेंगदाणे) – Spicy Peanuts

मसाला शेंगदाणे मराठी

This is a favorite any time snack for everyone. We tend to buy it from market at double the price of that of raw peanuts. But it’s very easy to make this at home. So why waste money? The only important step in this is amount of oil to be used. There should be just enough oil to give a nice coat of spices to peanuts. If Oil is less, spices will not stick to Peanuts and if it’s more, peanuts will be oily.

Ingredients (1 cup = 250 ml)

Ingredients for Masala Shengdane – Roasted Peanuts, Black Salt, Chilly Powder, Mango Powder, Ground Sugar (मसाला शेंगदाण्याचं साहित्य – भाजलेले शेंगदाणे, काळं मीठ, लाल तिखट, आमचूर, पिठीसाखर)

Roasted Peanuts 1 cup

Chilly Powder 1 teaspoon

Dried Mango Powder 1 teaspoon

Black Salt ½ teaspoon

Powdered Sugar 1 tablespoon

Oil 1 tablespoon

Salt to taste

Instructions

1. Peel roasted peanuts.

2. In a Pan, heat oil. Add Peanuts. Sauté on low flame.

3. Once peanuts are hot, add other ingredients and mix.

4. Sauté for 2-3 minutes. Switch off the gas.

5. Leave the pan open till it comes to room temperature. Yummy Masala Shengdane are ready.

6. Transfer to Air tight container. It will last for 3 weeks.

Masala Shengdane (मसाला शेंगदाणे) – Spicy Peanuts
Masala Shengdane (मसाला शेंगदाणे) – Spicy Peanuts

==================================================================================

मसाला शेंगदाणे

हा आपल्या सगळ्यांचा आवडता टाइम पास आहे. बहुतेक जण हे बाजारातून आणतातमसाला शेंगदाण्याची किंमत कच्या शेंगदाण्याच्या किंमतीच्या दुप्पट असते. मसाला शेंगदाणे घरी बनवणं अगदी सोपं आहे. मग कशाला जास्त पैसे खर्च करायचे ?

फक्त एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचं प्रमाण. तेल एवढंच  घालावं की त्यामुळे मसाल्याचा थर शेंगदाण्यांवर येईल. तेल कमी झालं तर मसाला शेंगदाण्यांना चिकटणार नाही. आणि तेल जास्त झालं तर शेंगदाणे तेलकट होतील.

साहित्य (१ कप = २५० मिली )

Ingredients for Masala Shengdane – Roasted Peanuts, Black Salt, Chilly Powder, Mango Powder, Ground Sugar (मसाला शेंगदाण्याचं साहित्य – भाजलेले शेंगदाणे, काळं मीठ, लाल तिखट, आमचूर, पिठीसाखर)

खमंग भाजून सोललेले शेंगदाणे १ कप

लाल तिखट १ टीस्पून

आमचूर १ टीस्पून

काळं मीठ अर्धा टीस्पून

पिठीसाखर १ टेबलस्पून

तेल १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. एका कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे घालून परता. सर्व कृती मंद आचेवर करायची आहे.

. शेंगदाणे गरम झाले की त्यात सर्व साहित्य घाला. ३ मिनिटं परता.

. गॅस बंद करून कढई थंड होऊ द्या. चटपटीत मसाला शेंगदाणे तयार आहेत.

. हवाबंद डब्यात भरून ३ आठवडे पर्यंत छान राहतात.

Masala Shengdane (मसाला शेंगदाणे) – Spicy Peanuts

Masala Shengdane (मसाला शेंगदाणे) – Spicy Peanuts

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes