Navalkol Koshimbir ( नवलकोलची कोशिंबीर) – Kohlrabi / Gathgobi Raita / Salad

Navalkol Koshimbir ( नवलकोलची कोशिंबीर) – Kohlrabi / Gathgobi Raita / Salad

Navalkol Koshimbir ( नवलकोलची कोशिंबीर) – Kohlrabi / Gathgobi Raita / Salad

नवलकोलची कोशिंबीर मराठी

Navalkol / Alkol / Kohlrabi / Gathgobi is not widely used in Maharashtrian kitchen. I usually make a tasty Subji using Navalkol. This time I tried Salad (Koshimbir) and Soup. Both turned out to be nice and tasty. This is an easy recipe of Salad (Koshimbir) that uses Raw Navalkol. Grated Navakol releases water quickly when mixed with Salt. So add salt and sugar to this Koshimbir just before serving.

Ingredients (Serves 3)

Navalkol Bulb 1 medium size

Crushed Green Chilly ½ – 1 teaspoon

Sugar 1 teaspoon (or as per taste)

Crushed roasted peanuts 1.5 tablespoon

Roasted peanuts 1 tablespoon

Pomegranate Jewels (seeds) 1-2 tablespoon

Fresh Scraped coconut 1 tablespoon

Chopped Coriander 1 teaspoon

Lemon Juice ½ teaspoon

Salt to taste

For Tempering (Tadka)

Pure Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Cumin Seeds (Jeera) ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Instructions

1. Wash and Peel Navalkol. Do not use the leaves (greens). Grate Navalkol.

2. Mix all ingredients except the ones for tempering. Mix together.

3. Heat ghee in a ladle. Add Cumin Seeds. When they sputter, add Asafoetida (Hing). Pour this Tempering on the mixture and mix well.

4. Koshimbir is ready. Serve as side dish or as salad.

Navalkol Koshimbir ( नवलकोलची कोशिंबीर) – Kohlrabi / Gathgobi Raita / Salad
Navalkol Koshimbir ( नवलकोलची कोशिंबीर) – Kohlrabi / Gathgobi Raita / Salad
        ====================================================================================

नवलकोलची (अल्कोल/ Kohlrabi / Gathgobi) कोशिंबीर

नवलकोल / अल्कोल जास्त खाल्ला जात नाही. तो चवीला थोडासा कोबीसारखा असतो. पण कोबीसारखा सुका नसतो. मी नेहमी नवलकोल ची भाजी बनवते. छान होते. ह्यावेळी कोशिंबीर आणि सूप बनवले. दोन्ही छान चविष्ट झाले. कच्च्या नवलकोल मध्ये मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं. म्हणून कोशिंबीर करताना मीठ आणि साखर वाढायच्या वेळी मिक्स करा.

साहित्य (३ जणांसाठी )

नवलकोल १ मध्यम आकाराचा कांदा 

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा ते १ चमचा

साखर १ चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा )

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट २ टेबलस्पून

भाजलेले शेंगदाणे १ टेबलस्पून

डाळिंबाचे दाणे १२ टेबलस्पून

लिंबाचा रस अर्धा चमचा

ताजा खवलेला नारळ १  टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

साजूक तूप १ चमचा

जिरं पाव चमचा

हिंग चिमुटभर

कृती

. नवलकोल ची पानं काढून टाका. नवलकोल सोलून किसून घ्या

. एका बाउल फोडणीचं साहित्य वगळून सर्व साहित्य मिक्स करा.

. छोट्या कढईत साजूक तूप घालून जिरं हिंगाची फोडणी करा आणि ती कोशिंबिरीवर घाला. मिक्स करा.

. नवलकोलची चविष्ट आणि पौष्टिक कोशिंबीर तयार आहे.

. तोंडीलावणं म्हणून किंवा सॅलड म्हणून सर्व्ह करा.   

Navalkol Koshimbir ( नवलकोलची कोशिंबीर) – Kohlrabi / Gathgobi Raita / Salad
Navalkol Koshimbir ( नवलकोलची कोशिंबीर) – Kohlrabi / Gathgobi Raita / Salad

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes