Kachhya Papaichya Kacharya (कच्च्या पपईच्या काचऱ्या) – Subji using Raw Papaya Slices

Kachhya Papaichya Kacharya (कच्च्या पपईच्या काचऱ्या)

Kachhya Papaichya Kacharya (कच्च्या पपईच्या काचऱ्या) – Subji using Raw Papaya Slices – No Onion Garlic Recipe

कच्च्या पपईच्या काचऱ्या मराठी

I tried a new subji last week using Raw Papaya. Dry subji with Potato slices ( बटाट्याच्या काचऱ्या) is very popular in Maharashtra. Same way I made Raw Papaya Subji. With Minimal ingredients – Green Chili, Lemon juice, salt, sugar, fresh coconut and coriander – the subji was very tasty. I also added crushed roasted peanuts to enhance the taste. By replacing mustard seeds tempering by cumin seeds, this can be a good subji option for fasting days.

Ingredients (Serves 3)

Raw Papaya 1 medium size

Crushed Chilies 1 teaspoon / Green Chilies 3-4 with a slit lengthwise

Fresh Scraped coconut 1 tablespoon

Chopped coriander 1 teaspoon

Lemon Juice ½ teaspoon

Crushed Roasted Peanuts 2 tablespoon

Sugar ½ teaspoon (adjust as per taste)

Salt to taste

For Tempering / Tadka

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) 2 pinch

Instructions

1. Wash and Peel Raw Papaya. Chop into thin slices about .75 X .75 inch size.

2. In a wok, heat oil on medium heat.

3. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter.

4. Add asafoetida, crushed chilies.

5. Add Raw Papaya slices and turmeric powder. Mix.

6. Saute for 2-3 minutes. Cook covered till Papaya is soft. Regularly stir the subji. If Subji is too dry, sprinkle little water and then cook.

7. Add Sugar, Salt, Lemon juice, Crushed roasted Peanuts, Scraped coconut, Chopped coriander and gently mix.

8. Cook for 2 minutes and this tasty Kachhya Papaichya Kacharya are ready.

9. Serve hot with Puri or Roti (Indian Bread) or Curd Rice.

Kachhya Papaichya Kacharya (कच्च्या पपईच्या काचऱ्या)
Kachhya Papaichya Kacharya (कच्च्या पपईच्या काचऱ्या)
==================================================================================

कच्च्या पपईच्या काचऱ्या कांदा लसूण न घालता

गेल्या आठवड्यात एक नवीन भाजी करून बघितलीआपण  बटाट्याच्या काचऱ्या करतो तशा कच्च्या पपईच्या काचऱ्या केल्या. हिरवी मिरची, मीठ, साखर, नारळ, कोथिंबीर, लिंबू  आणि थोडं शेंगदाण्याचं कूट घालून केलेल्या काचऱ्या खूप छान झाल्या. तेल मोहरीच्या फोडणीऐवजी तूप जिऱ्याची फोडणी दिली तर उपासाच्या काचऱ्या ही करता येतील.

साहित्य ( जणांसाठी

कच्ची पपई १ मध्यम

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट २ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ चमचा / हिरव्या मिरच्या उभ्या मधे कापून ३

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

लिंबाचा रस अर्धा चमचा

साखर अर्धा चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हिंग २ चिमूट

हळद अर्धा चमचा

कृती

. कच्ची पपई धुवून सोलून त्याच्या काचऱ्या चिरून घ्या.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा.

. त्यात हिरवी मिरची घाला.

. पपईच्या काचऱ्या कढईत घाला. पाणी घालू नका. हळद घाला आणि २३ मिनिटं परतून घ्या.

. आता झाकण ठेवून वाफेवर पपई मऊ होईपर्यंत शिजवा. मधे मधे भाजी ढवळाफार सुकी असेल तर थोडं पाणी शिंपडा.

. आता मीठ, साखर, लिंबाचा रस, शेंगदाण्याचं कूट, नारळ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. २ मिनिटं शिजवा.

. पपईच्या चविष्ट काचऱ्या तयार आहेत. गरम काचऱ्या पोळी / भाकरी किंवा दही भाताबरोबर सर्व्ह करा

Kachhya Papaichya Kacharya (कच्च्या पपईच्या काचऱ्या)
Kachhya Papaichya Kacharya (कच्च्या पपईच्या काचऱ्या)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*