Sarason Ka Saag (सरसों का साग – मोहरीच्या पानांची भाजी) – Yummy Mustard Leaves Subji with Spinach

Sarason Ka Saag Served with Makai Roti, White butter and Jaggery (सरसों का साग - मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची भाकरी, लोणी आणि गूळ)

Sarason Ka Saag (सरसों का साग- मोहरीच्या पानांची भाजी) – Yummy Mustard Leaves Subji with Spinach

सरसों का साग – मोहरीच्या पानांची भाजी मराठी

Mustard Leaves subji is very popular in North India. These leaves are available in Winter. Either Spinach or Chenopodium Album (चंदन बटवा – बथुवा) is added to this subji to moderate the pungent taste of Mustard Leaves. I cook both the leaves in Microwave; that retains the green colour of the leaves. If you don’t want to use Microwave, you can cook in a pan. Instructions for the same are provided in the Notes section. This recipe uses Spinach Leaves. Recipe is very easy and uses ingredients that are generally available in Indian kitchen. Serve this delicious Subji with a dollop of White butter along with Makai Roti (Maze flour Indian Bread) and Jaggery. It’s an awesome combination.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Finely chopped Mustard Leaves (Saraso) Leaves 2 cups

Finely chopped Spinach 1.5 cups

Onion 1 medium finely chopped

Garlic 4-5 cloves finely chopped

Ginger 1 inch grated

Pure Ghee (Clarified Butter) 2 tablespoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Green Chilies Crushed ½-1 teaspoon

Lemon Juice ½ teaspoon

Fenugreek (Methi) Powder ¼ teaspoon

Garam Masala ½ teaspoon

CornMeal (Maze flour) 1 teaspoon

Salt to taste

Instructions

1. Clean, wash and finely chop Mustard Leaves. Use tender stems, if any.

2. Clean, wash and finely chop Spinach. Use tender stems, if any.

3. Transfer spinach into a microwave safe bowl and cook on High power for 4 minutes. Do not add water. Do not cover the bowl.

4. Transfer chopped Mustard Leaves into a microwave safe bowl, sprinkle 4 tablespoon of water and cook on High power for 6 minutes. Do not cover the bowl.

5. Leave both leaves to cool. Upon cooling using a grinder, grind Spinach and Mustard leaves separately into coarse paste. Do not make a fine paste.

6. In a pan, heat Ghee. Add cumin seeds and wait for splutter.

7. Add Garlic pieces and fry on low heat till light brown.

8. Add chopped onions; add little salt and saute till onion is light brown.

9. Add grated ginger. Saute for 1 minute.

10. Add Mustard Leaves paste and Spinach Paste. Mix. Simmer the mixture till it starts boiling. Add little water if mixture is too thick.

11. In a bowl, mix CornMeal (Maze flour) and 2 tablespoon water and make a smooth paste.

12. Add CornMeal paste, Crushed chilies, Salt, Fenugreek Powder, Garam Masala to the pan. Mix.

13. Cook for 3-4 minutes. Add Lemon Juice and mix.

14. Delicious Sarason Ka Saag is ready. Garnish with white butter. Enjoy with CornMealRoti (Makke di Roti) and Jaggery.

Sarason Ka Saag (सरसों का साग – मोहरीच्या पानांची भाजी)
Makai Roti (मक्याची भाकरी)

Note

1. If you don’t have Microwave,

a. Cook chopped Mustard Leaves in a pan with 1.5 cups of water. Do not cover the pan. Once leaves are cooked; drain away water.

b. Cook chopped spinach in a pan without adding water and without covering the pan. Spinach will release water and that will be sufficient to cook it.

Sarason Ka Saag Served with Makai Roti, White butter and Jaggery (सरसों का साग – मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची भाकरी, लोणी आणि गूळ)
Sarason Ka Saag Served with Makai Roti, White butter and Jaggery (सरसों का साग – मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची भाकरी, लोणी आणि गूळ)

==================================================================================

सरसों का साग मोहरीच्या पानांची भाजी

सरसों दा  साग आणि मक्के दी रोटी हा उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. हिवाळ्यात मोहरीची पानं (सरसो) बाजारात मिळतात. तेव्हा हा बेत असतोच. ह्या भाजीत मोहरीच्या पानांबरोबर पालक किंवा चंदन बटवा (बथुवा) घालतात. ही रेसिपी पालक घालून केलेली आहे. रेसिपी सोपी आहे. घरातलं नेहमीचं साहित्य वापरून केलेली आहे. ह्यात मी मोहरीची पानं आणि पालक मायक्रोवेव्ह मध्ये शिजवून घेतलाय. मायक्रोवेव्ह मध्ये शिजवल्यामुळे भाजीचा रंग छान हिरवा राहतो. मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही कढईत शिजवू शकता. त्याबद्दल रेसिपीच्या शेवटी टीप मध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. ही भाजी खायला देताना त्यावर घरचं लोणी घाला आणि मक्याच्या भाकरीबरोबर गूळ, लोणी देऊन सर्व्ह करा. .

साहित्य ( जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

बारीक चिरलेली मोहरीची पानं (सरसो) कप

बारीक चिरलेला पालक . कप

कांदा १ मध्यम बारीक चिरून

आलं १ इंच किसून

लसूण पाकळ्या बारीक चिरून

मेथी पावडर पाव टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

मक्याचं पीठ  टीस्पून (मक्याची भाकरी करायला वापरतो ते)

साजूक तूप टेबलस्पून

जिरं पाव टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा एक टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. मोहरीची पानं  निवडून, धुवून बारीक चिरून घ्या. कोवळे देठ असतील तर तेही चिरून घ्या.

. पालक निवडून, धुवून बारीक चिरून घ्या. पालकचे कोवळे देठ असतील तर तेही चिरून घ्या.

. एका मायक्रोवेव्हच्या भांड्यात पालक घालून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर मिनिटं शिजवून घ्या. पाणी घालू नका. झाकण ठेवू नका

. एका मायक्रोवेव्हच्या भांड्यात मोहरीची पानं घालून, टेबलस्पून पाणी शिंपडा. आणि मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवरवर मिनिटं शिजवून घ्या. झाकण ठेवू नका.

. दोन्ही शिजवलेली पानं गार झाली की मिक्सर मध्ये वेगवेगळी जाडसर वाटून घ्या. जास्त बारीक करू नका

. एका कढईत तूप गरम करून जिऱ्याची फोडणी करा.

. फोडणीत लसूण घालून मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत परता.

. आता चिरलेला कांदा घालून, चिमूटभर मीठ घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या

. मिक्सर मध्ये वाटलेल्या दोन्ही भाज्या कढईत घाला. ढवळून घ्या. मिश्रण फार घट्ट असेल तर थोडं पाणी घाला. एक उकळी काढा.

१०. मक्याच्या पिठात टेबलस्पून पाणी घालून पेस्ट बनवा

११. कढईत मक्याच्या पिठाची पेस्ट, हिरवी मिरची, मेथी पावडर,गरम मसाला, मीठ घालून मिक्स करा. मिश्रण मिनिटं उकळू द्या.

११. लिंबाचा रस घालून ढवळून घ्या.

१२. स्वादिष्ट सरसों का साग तयार आहे. खायला देताना भाजीवर लोणी घाला. मक्याच्या भाकरी आणि गुळाबरोबर ही भाजी अप्रतिम लागते.

Sarason Ka Saag (सरसों का साग – मोहरीच्या पानांची भाजी)
Makai Roti (मक्याची भाकरी)

टीप

. मायक्रोवेव्ह नसेल तर

. चिरलेली मोहरीची पानं एका कढईत घ्या. दीड पाणी घाला आणि झाकण ठेवता शिजवून घ्या. पानं शिजली की पाणी काढून टाका.

. चिरलेला पालक एका कढईत पाणी घालता आणि झाकण ठेवता शिजवून घ्या. पालकाला पाणी सुटतं आणि त्या पाण्यात पालक छान शिजतो.

Sarason Ka Saag Served with Makai Roti, White butter and Jaggery (सरसों का साग – मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची भाकरी, लोणी आणि गूळ)
Sarason Ka Saag Served with Makai Roti, White butter and Jaggery (सरसों का साग – मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची भाकरी, लोणी आणि गूळ)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes