Kobichi Bhaaji ( कोबीची भाजी) – Cabbage Subji

Kobichi Bhaaji ( कोबीची भाजी) – Cabbage Subji

Kobichi Bhaaji ( कोबीची भाजी) – Cabbage Subji

कोबीची भाजी मराठी

Cabbage subji with Chana Daal (Split Bengal Gram) is a popular Maharashtrian subji. Cabbage tastes nice when cooked this way. It’s an easy recipe using ingredients available in Indian kitchen. This is No onion / Garlic subji. This recipe is used to make Navalkol (German Turnip) subji also.

Ingredients (Serves 4)

Cabbage 1 medium

Split Bengal Gram (Chana Daal) ¼ cup + 1 tablespoon

Green Chili Paste 1 teaspoon

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped Coriander 1 tablespoon

Sugar ½ teaspoon (Adjust as per taste)

Lemon Juice ½ teaspoon

Oil 2 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash and Soak Split Bengal Gram (Chana Daal) in water for 6 hours.

2. Wash Cabbage and chop it fine.

3. Heat oil in a pan on medium flame.

4. Add Mustard Seeds, wait for sputter; add Cumin Seeds, wait for splutter.

5. Add Turmeric Powder, Asafoetida, Green chilly paste.

6. Add chopped cabbage and Chana daal. Mix.

7. Cook covered for 3 minutes on low flame without adding water.

8. Remove the lid, add water to cover half the mixture and cook covered till cabbage and Chana Daal are cooked. Keep stirring in between; add water as required.

9. Add Salt, Sugar, Lemon Juice, Scraped Coconut, Chopped Coriander and bring to boil.

10. There should not be much water in the Bhaaji. If there is, then cook further without lid till you get required consistency.

11. Serve hot with roti (Indian Bread) or rice.

Kobichi Bhaaji ( कोबीची भाजी) – Cabbage Subji
Kobichi Bhaaji ( कोबीची भाजी) – Cabbage Subji
        ===================================================================================

कोबीची भाजी

चणा डाळ घालून कोबीची भाजी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. थोडासा रस असलेली ही भाजी घरात नेहमी असणारे जिन्नस वापरून केली जाते. हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबू आणि नारळ कोथिंबीर एवढंच साहित्य घालून छान चविष्ट भाजी बनते.   ह्या भाजीत कांदा लसूण आणि बाकी काहीही मसाले नसतात.   हीच रेसिपी वापरून नवलकोल / अल्कोलची भाजी ही बनवता येते.

साहित्य (४ जणांसाठी)

कोबी १ मध्यम आकाराचा गड्डा 

चणा डाळ पाव  कप + १ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

साखर अर्धा चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा )

लिंबाचा रस अर्धा चमचा

तेल २ चमचे

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद पाव चमचा

हिंग १ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. चणा डाळ धुवून ६ तास पाण्यात भिजवून ठेवा

. कोबी धुवून बारीक चिरून घ्या

. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग घालून फोडणी करा. फोडणीत हिरवी मिरची घाला.

. चिरलेला कोबी  आणि चणा डाळ घाला. पाणी घालू नका. मिक्स करून झाकण ठेवून ३ मिनिटं वाफ काढा.

. भाजी अर्धी बुडेल एवढं पाणी घाला. झाकण ठेवून कोबी आणि चणा डाळ मऊ होईपर्यंत शिजवा. मधे मधे ढवळा. जरूर पडेल तर थोडं पाणी घाला.

. भाजीत मीठ, साखर, नारळ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. ढवळा आणि एक उकळी आणा.

. ह्या भाजीला जास्त रस नसतो. भाजीत जास्त पाणी दिसत असेल तर मध्यम गॅसवर झाकण न ठेवता भाजी उकळा. हवी तेव्हढी दाट झाली की गॅस बंद करा.

. कोबीची चविष्ट भाजी तयार आहे. गरमागरम भाजी पोळी / भाताबरोबर खायला द्या.

Kobichi Bhaaji ( कोबीची भाजी) – Cabbage Subji
Kobichi Bhaaji ( कोबीची भाजी) – Cabbage Subji

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes