Farali Kachori (फराळी कचोरी – आप्पे पॅन मध्ये ) a Healthy Version – Potato Croquette

Farali Kachori (फराळी कचोरी - आप्पे पॅन मध्ये )

Farali Kachori (फराळी कचोरी आप्पे पॅन मध्ये ) a Healthy Version – Potato Croquette

फराळी कचोरी आप्पे पॅन मध्ये मराठी

Farali Kachori is a popular snack that we have on Fasting days. It is also called Farali Pattice in some places. Outer cover is Boiled Potatoes mixed with Tapioca Flour for binding. The filling is fresh scraped coconut, coriander and green chilies. In Traditional recipe Kachori is deep fried. But I make them in Appe Pan (kind of pan fried). So this is a healthier non-oily version of Farali Kachori. It tastes awesome.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Potatoes 14-15 medium size

Sabudana / Sago/ Tapioca Flour 4-5 tablespoon (you may need more/less if potatoes is too sticky)

Fresh scraped coconut 2 cup

Chopped coriander 3 tablespoon

Crushed chilies 1 teaspoon

Mango Powder (Aamchoor) ½ teaspoon

Sugar 1 teaspoon

Oil / Ghee (Clarified butter) for pan frying

Salt to taste

Instructions

1. Wash and Boil Potatoes.

2. Upon cooling, peel and grate Potatoes.

3. Add Tapioca flour, salt and bind a semi soft dough. If dough is too sticky, you may need to add more flour. Use little oil / ghee while binding the dough.

4. For the stuffing, take fresh scraped coconut in a bowl.

5. Add coriander, crushed chilies, mango powder, salt and sugar. Mix together. Stuffing is ready.

Cover dough and filling (कचोरीच्या  आवरणाचे मिश्रण आणि सारण)

6. Apply little oil / ghee to your palms and make small lemon size balls of the dough.

7. Using your fingers, make a hollow cup of the dough ball. Stuff a spoonful of stuffing and seal the edges properly. Stuff all the dough balls this way.

8. Heat Appe Pan. Grease the Grooves with some oil.

9. Place one stuffed ball in each groove. Drop some oil in each groove.

10.Cook covered for 2-3 minutes on medium flame.

11. Flip over each Kachori. Drop some oil and cook covered for 2-3 minutes.

12. Serve hot with choice of chutney.

Farali Kachori (फराळी कचोरी – आप्पे पॅन मध्ये )
Farali Kachori (फराळी कचोरी – आप्पे पॅन मध्ये )

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

फराळी कचोरी आप्पे पॅन मध्ये

उपासाच्या दिवशी फराळी कचोरी खायला मिळाली तर उपास छान साजरा होतो. काही उपाहारगृहात याला फराळी पॅटिस असंही म्हणतातपण तळलेली कचोरी खाणं नकोसं वाटतं. म्हणून मी ही कचोरी आप्पे पॅन मध्ये करते. अगदी कमी तेल/तूप लागतं आणि चवही छान येते. आवरणासाठी बटाटे कुस्करून त्यात साबुदाण्याचं पीठ घालते (तुम्ही उपासाची भाजणी किंवा वरी, राजगिरा पीठ घालू शकता). सारण खरवडलेला नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, आमचूर, मीठ, साखर घालून करते. गरमगरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत अगदी चविष्ट लागते. आणि तळलेली नसल्यामुळे अगदी चिंता न करता खाता येते.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

बटाटे   १४१५मध्यम

साबुदाणा पीठ ४५ टेबलस्पून  (बटाट्याच्या चिकटपणानुसार कमी /जास्त लागेल)

खवलेला नारळ २ कप

चिरलेली कोथिंबीर ३ टेबलस्पून 

मिरची ठेचून १ टीस्पून

आमचूर अर्धा टीस्पून

साखर १ टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल / तूप आप्पे पॅन मध्ये घालायला 

कृती

. बटाटे धुवून उकडून घ्या.

. गार झाल्यावर बटाटे सोलून किसून घ्या

. थोडं थोडं साबुदाणा पीठ, मीठ घालून मध्यम सैल पीठ भिजवून घ्या. लागल्यास थोडे तेल/तूप  घाला.

. सारणासाठी एका वाडग्यात नारळ, कोथिंबीर, साखर, मिरची, आमचूरमीठ एकत्र करा. सारण तयार झाले.

Cover dough and filling (कचोरीच्या  आवरणाचे मिश्रण आणि सारण)

. पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्यात चमचाभर सारण भरून गोळा नीट बंद करा.तुमच्या आप्पे पॅन च्या आकारानुसार कचोरी बनवा

. आप्पे पॅन गरम करून प्रत्येक खाचेत २ थेम्ब तेल / तूप घाला. प्रत्येक खाचेत एक एक कचोरी ठेवून वरून २ थेम्ब तेल / तूप घाला.

. झाकण ठेवून मध्यम आचेवर २३ मिनिटं भाजा. आता कचोरी परतून दुसरी बाजूही छान सोनेरी रंगावर भाजून घ्या.

. गरम गरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत खायला द्या.

Farali Kachori (फराळी कचोरी – आप्पे पॅन मध्ये )
Farali Kachori (फराळी कचोरी – आप्पे पॅन मध्ये )

5 Comments

  1. साबुदाणा पिठाऐवजी शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ किंवा उपवास भाजणी चालू शकेल का? अरारुट चालेल का?

Leave a Reply to Prashant & Pragna Shah Cancel reply