Sunthichi Goli (सुंठीची गोळी) – Dried Ginger Candy

Dried Ginger Candy
Dried Ginger Candy (सुंठीची औषधी गोळी)

Sunthichi Goli (सुंठीची गोळी) – Dried Ginger Candy

सुंठीची औषधी गोळी मराठी

Dried ginger (Sunth / Sonth) powder, as per Ayurveda, is an effective cure for indigestion, sore throat, cold and cough. It is used to treat nausea. Ginger’s therapeutic properties help stimulate blood circulation, cleanse the bowels and kidneys, remove toxins from the body and nourish the skin.

I make candies using Sunth Powder, Jaggery, Turmeric Powder and Honey. These candies are useful during Winter and Rainy season, as well as current Corona Pandemic situation. They act as an aid to cure some of the diseases mentioned above and acts as immunity booster. Chew 2-3 candies everyday followed by a cup of hot water. Remember this is not a substitute for the medicines.

The amount of Jaggery in this recipe depends on how pungent the Dried Ginger powder is. So adjust the amount accordingly.

Ingredients (1 cup = 250 ml)

Dried Ginger Powder 1.5 cups

Crushed Jaggery 1.25 cups

Honey 3 tablespoon

Turmeric Powder 2 tablespoon

Ghee (Clarified Butter) 4-5 tablespoon

Instructions

1. Add 2 tablespoon of Ghee in a pan. Heat it on low flame. When Ghee melts, add Dried Ginger Powder. Saute on low flame for 2-3 minutes till you get nice aroma.

2. Transfer it to a bowl and leave it to cool.

3. Add Crushed Jaggery, Honey, Turmeric Powder and mix well.

4. Add 1-2 tablespoon of Ghee and mix.

5. Transfer the mixture to a grinder and grind for 2-3 minutes till mixture becomes moist.

6. Transfer the mixture to a bowl. Check if you can roll small balls of the mixture. If not, add some more Ghee.

Mixture for Dried Ginger Candy (सुंठीच्या गोळीचं मिश्रण)

7. Roll small balls of the mixture.

8. Sunthichi Goli (Dried Ginger Candy) is ready.

9. Have 2-3 candies every day followed by a cup of hot water.

Dried Ginger Candy
Dried Ginger Candy (सुंठीची औषधी गोळी)
Dried Ginger Candy
Dried Ginger Candy (सुंठीची औषधी गोळी)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

सुंठीची औषधी गोळी

सुंठ (Dried Ginger) ही एक आजीबाईच्या बटव्यातली औषधी गुटी आहे. सुंठ सर्दी, खोकला, अपचन, मळमळ अशा विकारांवर उपयोगी आहे. थंडीत, पावसात आणि सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या दिवसात नेहमी खावी अशी गोष्ट आहे.

मी सुंठीची पावडर, गूळ, हळद आणि मध घालून सुंठीच्या गोळ्या करते. त्या जरा तिखट पण अगदी चविष्ट लागतात. रोज २ गोळ्या चघळून वर कपभर गरम पाणी प्याडॉक्टरांच्या औषधांसोबत ह्या गोळ्या खाल्ल्या तर नक्कीच फायदा होईल. सुंठ, हळद आणि मधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल

ह्या गोळ्यांमध्ये किती गूळ घालावा हे तुमची सुंठीची पावडर किती तिखट आहे यावर अवलंबून आहे. कधी कधी पावडर फार तिखट असते तेव्हा गूळ जास्त लागेल.   

साहित्य (१ कप = २५० मिली )

सुंठीची पावडर दीड कप  

चिरलेला गूळ सव्वा कप

मध ३ टेबलस्पून

हळद २ टेबलस्पून

साजूक तूप ४५ टेबलस्पून

कृती

. एका कढईत २ टेबलस्पून साजूक तूप चालून मंद गॅसवर तूप वितळवून घ्या. त्यात सुंठीची पावडर घालून मंद आचेवर २३ मिनिटं परतून घ्या. सुंठीचा छान दरवळ आला की गॅस बंद करा.

. सुंठीची पावडर एका परातीत काढून गार करून घ्या.

. आता त्यात गूळ, हळद, मध आणि २ टेबलस्पून साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करा.

. मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर २३ मिनिटं फिरवा. मिश्रण ओलसर होईल.

. मिश्रण परातीत काढून घ्या. छोट्या गोळ्या करता येतात का बघा. गोळ्या होत नसतील तर आणखी थोडं साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करा.

Mixture for Dried Ginger Candy (सुंठीच्या गोळीचं मिश्रण)

. मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्या.

. सुंठीची औषधी गोळी तयार आहे. रोज २३ गोळ्या चघळून वर कपभर गरम पाणी प्या आणि निरोगी राहा

Dried Ginger Candy
Dried Ginger Candy (सुंठीची औषधी गोळी)
Dried Ginger Candy
Dried Ginger Candy (सुंठीची औषधी गोळी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes