Bhopalyachya Tikhat Mithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या) – Spicy Pumpkin Puri / Indian Bread

Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)
Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)
+2

Bhopalyachya Tikhat Mithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या) – Spicy Pumpkin Puri / Indian Bread

भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या खमंग खुसखुशीत पुऱ्या मराठी

Generally we make Sweet Puris using Pumpkin. But these are spicy Pumpkin Puris. It’s an easy recipe to make yummy Puris. These are very tasty Puris that you can have for Breakfast / Snack or as a part of meal.

Ingredients (Serves 4-5) (1 cup = 250 ml)

Grated Pumpkin 1.5 cup

Wheat Flour about 2 cup

Fine Semolina ¼ cup

Chili Powder ½ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Coriander Powder ½ teaspoon

Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon

Oil 2 teaspoon

Salt to taste

Oil for deep frying

Instructions

1. Mix all the ingredients. Add very little water just enough to bind together the dough. Do not add more water as Pumpkin releases water when you rest the dough. Leave it to rest for 15 minutes. Knead the dough and check the consistency. It should be stiff dough. If required as little water while kneading.

2. Apply oil on the rolling board and rolling pin. Take a small dough ball and roll a little thick round Puri. Apply little water on the dough ball if it sticks to the rolling pin/board. Deep fry in hot oil on medium flame. While frying Puri, gently press the Puri with Frying Strainer; this way Puri will puff properly.

3. Serve these puffed Puri’s with Chutney / Butter / Sauce / Subji. You can serve these as a part of meal or for breakfast or evening snack.

Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)
Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)
Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)
Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या खमंग खुसखुशीत पुऱ्या

लाल भोपळ्याचे गोड घारगे / घाऱ्या खूप लोकप्रिय आहेत. पण लाल भोपळा घालून तिखटमिठाच्या पुऱ्याही छान होतात. ह्या चवदार खुसखुशीत पुऱ्या करायला अगदी सोप्या आहेतहे पीठ भिजवताना एक लक्षात ठेवायचं. पीठ अगदी घट्ट  भिजवायचे आणि १५ मिनिटांनी पुऱ्या करायच्याकारण भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे जास्त वेळ ठेवलं तर पीठ सैल होतं. ह्या पुऱ्या तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा जेवणात भाजीसोबत खाऊ शकता.

साहित्य (५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

किसलेला लाल भोपळा दीड कप

कणिक २ कप

बारीक रवा पाव कप

लाल तिखट अर्धा टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

धने पावडर अर्धा टीस्पून

ओवा अर्धा टीस्पून

तेल २ टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल पुऱ्या तळण्यासाठी

कृती

. एका परातीत सर्व साहित्य घेऊन किंचित पाणी घालून अगदी घट्ट पीठ भिजवा. १५ मिनिटं झाकून ठेवा. जास्त वेळ ठेवू नका. भोपळ्याला पाणी सुटून पीठ सैल होतं

. पीठ नीट मळून छोट्या गोळ्या करा. पोळपाट आणि लाटण्याला थोडं तेल लावून घ्याथोड्या जाडसर पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या. लाटताना पुरी चिकटली तर पुरीवर थोडं तेल लावातळताना झाऱ्याने पुरी सर्व बाजूनी हलकेच चेपून तळा म्हणजे पुरी छान फुगेल.

. गरमगरम खुसखुशीत पुऱ्या चटणी / लोणी /सॉस / भाजीसोबत खायला द्या.

Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)
Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)
Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)
Bhopalyachya Tikhatmithachya Purya (भोपळ्याच्या तिखटमिठाच्या पुऱ्या)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes