How to Store Crushed Chilies? (वाटलेली मिरची १०–१५ दिवस चांगली राहण्यासाठी काय करावं?)
वाटलेली मिरची १०–१५ दिवस चांगली राहण्यासाठी काय करावं ? मराठी
In most of my Recipes I use Crushed Green Chilies. It is not possible to always use freshly crushed chilies. Use the following process to store Crushed Chilies:
1. Wash Green Chilies. Remove the stems.
2. Transfer Chilies to a grinder and grind them coarse without adding any water.
3. Add some salt and lemon juice and mix.
4. Transfer Crushed Chilies to a container with lid and store it in deep freezer.
5. Crushed chilies will last for 15 days without the colour and flavor getting changed. Attached photo is clicked 8 days after the chilies were crushed.
==================================================================================
वाटलेली मिरची १०–१५ दिवस चांगली राहण्यासाठी काय करावं ?
माझ्या बहुतेक साऱ्या रेसिपीज मध्ये मी ठेचलेली / वाटलेली मिरची घालते. आयत्या वेळी मिरची ठेचून घेणं शक्य होत नाही. वाटलेली मिरची १०–१५ दिवस चांगली राहण्यासाठी खाली दिलेली कृती करून बघा:
१. मिरच्या धुवून देठं काढून टाका.
२. मिक्सरमध्ये पाणी न घालता मिरच्या जाडसर वाटून घ्या.
३. मिश्रणात थोडं मीठ आणि लिंबाचा रस घालून डब्यात काढून फ्रिजर मध्ये ठेवा.
४. १५ दिवस असा ठेचा चांगला राहतो. रंगही बदलत नाही. हा फोटो ठेचा केल्यानंतर ८ दिवसांनी काढलेला आहे.
Your comments / feedback will help improve the recipes