How to Store Lemons? (लिंबं ३-४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?)

Lemons Storage (लिंबं ३-४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?)
How to Store Lemons (लिंबं ३-४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?)

How to Store Lemons? (लिंबं ३४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?)

लिंबं ३-४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं? मराठी

We generally buy 8-10 lemons at a time. In hot weather like Mumbai, Lemons can’t be stored without refrigeration. But even with refrigeration, Lemons become soggy and can’t be used. I read a few tricks to store Lemons. But this is the one that I use. This is how you can store Lemons for 3-4 weeks.

1. Wash Lemons and wipe them with a napkin. If there are dark spots on lemons, keep them aside. They cannot be stored; so use them soon.

2. Apply coconut oil on each Lemon on all sides and keep them in a container with a lid.

3. Store the container in Refrigerator. Take out Lemons as and when required. Close the container and keep it back in the refrigerator.

4. This way, Lemons can be stored for 3-4 weeks. Attached photo is clicked 2 weeks after the lemons were stored.

Lemons Storage (लिंबं ३-४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?)
How to Store Lemons (लिंबं ३-४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

लिंबं ३४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?

आपण एका वेळी साधारणपणे ८१० लिंबं विकत आणतो. पण मुंबईसारख्या गरम हवेच्या ठिकाणी लिंबं बाहेर ठेवली तर सुकतात. आणि फ्रिजमध्ये ठेवली तर कुजतात . मग काय केलं की लिंबं चांगली राहतील. यासाठी काही युक्त्या वाचनात आल्या. पण इथे लिहिलेली युक्ती मी गेले वर्षभर वापरतेय. बघूया तर लिंबं ३४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं ते.

. लिंबं धुवून, पुसून सुकी करा. लिंबावर काही डाग असतील तर ती वेगळी ठेवा. डाग असलेली लिंबं टिकत नाहीत; ती लगेच वापरून टाका.

. प्रत्येक लिंबाला सर्व बाजूने खोबरेल तेल लावा आणि झाकण असलेल्या डब्यात ठेवा.

. डबा बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. लागतील तशी लिंबं काढून डबा परत झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवा.

. अशा प्रकारे ठेवली तर लिंबं ३४ आठवडे तरी चांगली राहतात. सोबतचा फोटो लिंबं ठेवल्यानंतर २ आठवड्यांनी काढलेला आहे.

Lemons Storage (लिंबं ३-४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?)
How to Store Lemons (लिंबं ३-४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes