Bin Sakharecha Beri Cake – (बिन साखरेचा बेरी केक ) – Eggless Cake with Ghee Sediments with no white sugar

Jaggery Dates Beri Cake
Bin Sakharecha Beri Cake - (बिन साखरेचा बेरी केक )

Bin Sakharecha Beri Cake – (बिन साखरेचा बेरी केक ) – Eggless Cake with Ghee Sediments with no white sugar

बिन साखरेचा बेरी केक मराठी

In India, making Clarified Butter (Ghee) at home is a normal practice. Ghee is an important element of Indian Cuisine. When Ghee is made at home from Butter, Ghee Sediments (residue) – Tupachi Beri as we call it in Marathi – is a by-product. Since I make Ghee once in 8-10 weeks, I get a good amount of Beri every time. Apart from adding it to Pan Cakes and Different Types of Rice, I also bake a delicious eggless cake using this Beri and Semolina. This is a healthier yet delicious version of that cake without using white sugar.

You can make it without Ghee sediments also. Add 1.5 to 2 tablespoon of Ghee instead of Ghee sediments.

Ingredients (1 cup = 250 ml)

Fine Semolina 1.5 cups

Crushed Jaggery 1 cup

Dates 20

Milk 1 cup

Curd (Dahi / Yogurt) 1 cup

Tupachi Beri (Ghee Sediments) 1 cup (or whatever is available)

Baking powder ½ teaspoon

Baking soda ¼ teaspoon

Salt ¼ teaspoon

Cinnamon Powder ¼ teaspoon

Pure Ghee for greasing

Instructions

1. Deseed Dates. Heat ½ cup of milk and soak dates in milk for 30 minutes.

2. Grind soaked dates, Jaggery together into a fine paste.

3. Mix Semolina, Dates+Jaggery paste, Curd, Tupachi Beri together in a bowl. (You can use the same pan that you used from making pure Ghee). Gradually add remaining milk to make a dropping consistency batter.

4. Keep the mixture covered for 8 hours. (In summer, 4-5 hours is enough).

5. Mix in Baking Powder, Baking Soda and Cinnamon powder.

6. Grease a baking tray. Pour the mixture in baking tray. Gently Tap the baking tray on kitchen platform so that the mixture levels and air bubbles are removed.

7. Bake at 210 degree centigrade (pre-heated for 10 minutes) for 25-30 minutes till cake is cooked.

Jaggery Dates Beri Cake
Bin Sakharecha Beri Cake – (बिन साखरेचा बेरी केक )

8. On cooling cut in desired shape pieces and serve.

9. This cake can be stored for 2 days at room temperature. If you want to store longer, store in refrigerator.

Note

1. If you are using Ghee instead of Ghee sediments, add 1.5 to 2 tablespoon of Ghee.

2. It will take 45-50 minutes to bake this cake in pre-heated Pressure Cooker. Check the cake after 45 minutes by inserting a toothpick. If not done, bake further and check after every 8-10 minutes.

3. Colour of the cake will depend on the colour of Ghee sediments. My Ghee Sediments are dark brown and hence the colour of the cake.

4. You can add dry fruits of your choice. But this cake is so delicious as it is; you really don’t need any dry fruits.

Jaggery Dates Beri Cake
Bin Sakharecha Beri Cake – (बिन साखरेचा बेरी केक )
Jaggery Dates Beri Cake
Bin Sakharecha Beri Cake – (बिन साखरेचा बेरी केक )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

बिन साखरेचा बेरी केक बिन अंड्याचा, बिन मैद्याचा स्वादिष्ट केक

घरी तूप कढवल्यावर तुपाच्या बेरीचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मी ८१० आठवडयांनी तूप कढवते त्यामुळे नेहमी बऱ्यापैकी बेरी येते. आणि हल्ली लहानपणासारखं बेरी खाणं ही होत नाही. मग कणिक भिजवायला बेरीचं पाणी, बेरी धिरड्यात / थालीपीठात घालून, बेरी पुलावात घालून संपवावी लागते. बेरीचे आणखी २ प्रकार मी बनवते ते म्हणजे बेरीचा रवा केक आणि बेरीची नानखटाई. दोन्ही पदार्थ अप्रतिम लागतात. तसंच सगळ्या प्रकारच्या लाडवांमध्ये ही बेरी घालून लाडू खमंग होतात. नेहमीच्या बिन अंड्याच्या रवा केकचा हा बिन साखरेचा प्रकार आहे. ह्यात पांढरी साखर अजिबात घातलेली नाही. तरीही हा केक अतिशय स्वादिष्ट होतो. ओव्हन नसेल तर हा केक कढई / पातेल्यात ही भाजू शकताबेरी नसेल तर खाली दिलेल्या प्रमाणात दीड ते दोन टेबलस्पून तूप घालून हा केक करू शकता.

साहित्य (१ कप = २५० मिली )

बारीक रवा दीड कप

दूध १ कप

चिरलेला गूळ १ कप

खजूर २०

दही १ कप 

तुपाची बेरी १ कप (जेवढी असेल तेवढी)

मीठ पाव टीस्पून

बेकिंग सोडा पाव टीस्पून

बेकिंग पावडर अर्धा टीस्पून

दालचिनी पावडर पाव टीस्पून

तूप केक च्या ट्रे ला लावण्यासाठी

कृती

. खजुराच्या बिया काढून टाका. अर्धा कप दूध गरम करून त्यात खजूर भिजवून अर्धा तास झाकून ठेवा.

. भिजवलेला खजूर आणि गूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. वाटताना खजूर भिजवलेलं दूधही घाला.    

. एका वाडग्यात मध्ये रवा, दूध, गूळ+खजुराचं मिश्रण, तुपाची बेरी, दही मिक्स करून ८ तास झाकून ठेवा. (उन्हाळ्यात ४५ तास भिजवून पुरेल). मिश्रण भिजवण्यासाठी तुम्ही तूप कढवलेलं पातेलं ही वापरू शकता.

. मिश्रणात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि दालचिनी पावडर घालून एकजीव करा.

. केकच्या ट्रे ला तूप लावून त्यात मिश्रण घाला. ट्रे ओट्यावर हलकेच आपटून घ्या म्हणजे पिठात हवेचे बुडबुडे असतील तर निघून जातील.

. ओव्हन २१० डिग्री सेन्टिग्रेड वर १० मिनिटं प्रीहीट करून केक २५३० मिनिटं भाजून घ्या. टूथपीक घालून चेक करा.

. केक थंड झाला की आवडीच्या आकाराचे तुकडे कापून खायला द्या.

. हा केक फ्रिज बाहेर २ दिवस राहतो. जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रिज मध्ये ठेवा.

टीप

. तुपाच्या बेरीऐवजी तूप घालायचं असेल तर दीड ते दोन टेबलस्पून तूप घाला आणि बाकी साहित्याबरोबर स्टेप १ मध्ये सांगितल्याप्रमाणे मिश्रणात मिक्स करा.

. कढई / पातेल्यात केक भाजायचा असेल तर प्री हीटेड कढई / पातेल्यात ४५५० मिनिटं केक भाजा. ४५ मिनिटानंतर चेक करा. केक भाजला नसेल तर आणखी थोडा वेळ भाजा आणि प्रत्येक १० मिनिटांनी चेक करा.  

. केक चा रंग बेरीच्या रंगानुसार बदलेल. माझी तुपाची बेरी डार्क ब्राऊन असते म्हणून केक चा रंग डार्क असतो

. हवं असेल तर सुका मेवा घालू शकता. पण हा केक असाच एवढा स्वादिष्ट लागतो की सुक्या मेव्याची जरूर नाही

Jaggery Dates Beri Cake
Bin Sakharecha Beri Cake – (बिन साखरेचा बेरी केक )
Jaggery Dates Beri Cake
Bin Sakharecha Beri Cake – (बिन साखरेचा बेरी केक )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes