Kulith Kadhan (कुळथाचं कढण) – Delicious Maharashtrian Soup using Whole Horse Gram

Kulith Kadhan (कुळथाचं कढण ) soup
Kulith Kadhan (कुळथाचं कढण )

Kulith Kadhan (कुळथाचं कढण) – Delicious Maharashtrian Soup using Whole Horse Gram

कुळथाचं कढण मराठी

This is a healthy and tasty soup from Konkan. Soup is not traditional dish in Konkan. We have this Kadhan along with meal by itself or by mixing it with Rice. Kulith (Horse Gram in English) is a king of Pulses grown in Konkan. Because of its nutrition value, famous celebrity nutritionist Rujuta Diwekar calls Kulith as one of super foods. 

We make various dishes using Kulith – Kulith Usal using sprouted Kulith, Kulith Pithale, Kulith Laddu using Kulith Flour, and Kulith Kalan using stock of cooked Kulith. Kalan is made using Buttermilk and it is not heated. We have it at room temperature. While this Kadhan is eaten hot like soup. We can make Kadhan using Kulith Flour or using Whole Kulith. I like it made with whole Kulith. This is the recipe that needs very few ingredients. Do try it.

Ingredients (Serves 3-4) (1 cup = 250 ml)

Kulith (Horse Gram) 1/3 cup

Kokum 2 Nos.

Garlic 3-4 cloves peeled,diced

Green Chili Paste ¼ teaspoon

Oil ½ teaspoon

salt to taste

Instructions

1. Wash Whole Kulith; soak in water for 8 hours. Drain water and transfer Kulith in a colander, cover it with plate (preferably with holes) and keep it in a warm place for 18-24 hours to sprout. It takes long for Kulith to sprout. You can use any other method to sprout Kulith.

2. Transfer Kulith to a pan; add water such that water is 1 cm above the Kulith level. Pressure cook Kulith till it’s soft. For this after 1 whistle of pressure cooker, cook on simmer for 15 minutes.

3. When cooked Kulith come to room temperature, using a grinder, grind them into a fine paste. If required, Add some stock in the grinder that was used for cooking.

4. Heat oil in a pan on medium flame. Add Garlic pieces and fry till light brown. Add Chili Paste.

5. Add ground Kulith. Add the remaining stock. Add ½ cup or more water to get the required consistency.

6. Add salt, kokum and bring to boil.

7. Keep cooking on simmer till you get the required consistency of Kadhan. Some like it little thick; some like it like a soup.

8. Healthy and tasty Kulith Kadhan is ready. Have it hot as a soup or mix it with Rice.

Kulith Kadhan (कुळथाचं कढण ) soup
Kulith Kadhan (कुळथाचं कढण )
Kulith Kadhan (कुळथाचं कढण ) Soup
Kulith Kadhan (कुळथाचं कढण )

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

कुळथाचं कढण चविष्ट कोकणी सूप

कोकणात पिकणारे कुळीथ हे अतिशय पौष्टिक धान्य आहे. लोकप्रिय आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या मते कुळीथ हे सुपर फूड आहे. कोकणात कुळथाचे वेगवेगळे पदार्थ करतात कुळथाची उसळ, कुळथाचं पिठलं / पिठी, कुळथाच्या पिठाचे लाडू, कुळथाचं कळण आणि हे कुळथाचं कढण. कळण करताना कुळीथ शिजवलेलं पाणी आणि ताक घातलं जातं. आमच्याकडे कळण गरम करत नाहीत. ते थंडच पितात. तर हे कढण उकळवलेलं असतं. त्यात कुळथाचं पीठ किंवा अख्खे कुळीथ घालतात. मला अख्ख्या कुळथाचं कढण आवडतं. ही रेसिपी अख्खे कुळीथ वापरून केलेली आहे. अगदी कमी साहित्यात केलं जाणारं हे कढण फारच चविष्ट लागतं. कोकणातल्या पारंपरिक जेवणात सूप नसतं. हे कढण जेवणात वाढलं जातं. कोणी असंच पितात तर कोणी त्यात भात कालवून जेवतात. तुम्ही सूप म्हणून घेऊ शकता.

साहित्य (३-४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

कुळीथ १/३ कप

कोकम २ (मध्यम आकाराचे तुकडे करून)

लसूण ३४ पाकळ्या मध्यम आकाराचे तुकडे करून

ठेचलेली हिरवी मिरची पाव टीस्पून

तेल अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. कुळीथ धुवून ८ तास भिजत घाला. नंतर चाळणीत काढून पाणी निथळून घ्या. चाळणीवर एक जाळीची ताटली झाकण ठेवून १८२४ तास चाळण उबदार जागी ठेवा. कुळथाला मोड यायला जास्त वेळ लागतो.

. मोड आलेले कुळीथ प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. प्रेशर कुकरची १ शिटी झाल्यावर मंद गॅसवर १५ मिनिटं शिजवा.

. शिजलेले कुळीथ गार करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

. एका पातेल्यात तेल गरम करून लसणीचे तुकडे घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात ठेचलेली मिरची घाला.

. त्यात वाटलेले कुळीथ घालून अर्धा कप पाणी घाला.

. मीठ आणि कोकम घाला आणि कढण उकळू द्या. कढण जेवढं दाट हवं असेल तेवढं उकळा.

. कुळथाचं चविष्ट आणि पौष्टिक कढण तयार आहे. गरमागरम कढण सूप म्हणून प्या किंवा भातासोबत खा. खूप छान लागतं.

Kulith Kadhan (कुळथाचं कढण ) Soup
Kulith Kadhan (कुळथाचं कढण )
Kulith Kadhan (कुळथाचं कढण ) Soup
Kulith Kadhan (कुळथाचं कढण )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes