Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe – Pan Fried Lentil Croquette

Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe

Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe – Pan Fried Lentil Croquette – Without Baking Soda / Fruit Salt

पंचमेळी आप्पे मराठी

Appe Pan is very useful when you want to cook healthy, less oily food. Panchmeli Appe is made using 5 types of lentils (Dal). without using Baking Soda or Fruit Salt, Appe are nice and fluffy with crisp outer cover and soft from inside. Since it has Lentils and Rice, it’s healthy. It needs very few ingredients, yet it’s very tasty. This can be a good breakfast / snack option.

Ingredients (Serves 8) (1 cup = 250 ml)

Urad Dal (Split Black Gram) ½ cup

Chana Dal (Split Chickpeas) ¼ cup

Tur Dal (Split Pigeon Peas) ¼ cup

Moong Dal (Split Petite yellow lentil) ¼ cup

Masoor Dal (Split Red lentil) ¼ cup

Raw Rice 1.5 cup

Fenugreek Seeds 2 tablespoon

Poha (Flattened Rice) ½ cup

Crushed Ginger 1 teaspoon

Crushed Green Chilies 1 teaspoon

Onion 1 medium (finely chopped)

Cumin Seeds 1 teaspoon

Oil / Ghee (Clarified butter) for pan frying

Salt to taste

Instructions

1. Wash all Dal together and Soak in water for 6-8 hours.

2. Wash raw Rice, add Fenugreek Seeds and Poha to it. Soak in water for 6-8 hours.

3. Drain away water from Dal and Rice.

4. Grind Dal and Rice separately into little coarse paste. Add very little water while grinding. Mix together both paste in a Pan. This batter should be of dropping consistency. Add some water if required. Cover the pan and keep it in a warm place for 8-10 hours for fermentation.

5. Batter will double after fermentation.

6. Mix the Batter with a ladle to remove the air. Add Onion, Ginger, Chili, Cumin Seeds and Salt and mix well. Batter should be of dropping consistency. If required, add little water.

7. Heat Appe Pan. Grease the Grooves with some oil.

8. Fill each groove with the batter. Drop some oil in each groove.

9. Cook covered for 2-3 minutes on medium flame.

10. When the top of Appe is dry, Flip over each Appe. Drop some oil and cook for 2-3 minutes.

Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe

11. Yummy Panchmeli Appe are ready. Serve hot with chutney of your choice.

Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

पंचमेळी आप्पे मिश्र डाळींचे आप्पे बेकिंग सोडा किंवा इनो न वापरता

आप्पे पॅन ही अतिशय उपयुक्त वस्तू आहे. ह्यात कमी तेलात चविष्ट पदार्थ होतात आणि चव व टेक्सचर पण छान येतं. हे पंचमेळी आप्पे पाच प्रकारच्या डाळी वापरून केलेले आहेत. बेकिंग सोडा किंवा इनो न वापरता बाहेरून छान crispy आणि आतून नरम असे आप्पे होतात. आणि अतिशय चविष्ट लागतात.

साहित्य (८ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

उडीद डाळ अर्धा कप

चणा डाळ पाव कप

तूर डाळ पाव कप

मूग डाळ पाव कप

मसूर डाळ पाव कप

तांदूळ दीड कप

मेथी दाणे २ टेबलस्पून

पोहे अर्धा कप

ठेचलेलं आलं १ टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून

जिरं १ टीस्पून

तेल / तूप आप्पे पॅन मध्ये घालायला

मीठ चवीनुसार

कृती

. सर्व डाळी एकत्र करून धुवून ६८ तास पाण्यात भिजवून ठेवा. तांदूळ धुवून ६८ तास पाण्यात भिजवून ठेवा.भिजवताना तांदुळात मेथी आणि पोहे घाला.

. डाळ, तांदुळातलं पाणी काढून टाका. मिक्सरमध्ये डाळी कमीत कमी पाणी घालून किंचित जाडसर वाटून घ्या. मिक्सरमध्ये तांदूळ कमीत कमी पाणी घालून किंचित जाडसर वाटून घ्या.

. वाटलेल्या डाळी आणि तांदूळ एका मोठ्या पातेल्यात घालून नीट एकजीव करा. पातेलं झाकून ८१० तास पीठ आंबण्यासाठी उबदार जागी ठेवा. पीठ आंबलं की दुप्पट होईल.

. पीठ डावाने मिसळून त्यातली हवा काढून टाका. पिठात कांदा, आलं, मिरची, जिरं आणि मीठ घालून मिश्रण नीट एकजीव करा.

. आप्पेपात्र गरम करून घ्या. प्रत्येक खाचीत २ थेम्ब तेल / तूप घाला. प्रत्येक खाचीत पीठ घालून वरून २ थेम्ब तेल / तूप घाला.

. झाकण ठेवून मध्यम आचेवर २३ मिनिटं भाजा. आता अप्पे परतून दुसरी बाजूही छान सोनेरी रंगावर भाजून घ्या.

Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe

. चविष्ट fluffy आप्पे तयार आहेत. गरमगरम आप्पे आवडीच्या चटणी सोबत खायला द्या.

Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) - Mixed Dal Appe
Panchmeli Appe (पंचमेळी आप्पे) – Mixed Dal Appe

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes