Ambadichi Bhaaji (अंबाडीची भाजी) – Roselle / Sour Greens Subji

Ambadichi Bhaaji (अंबाडीची भाजी)

Ambadichi Bhaaji (अंबाडीची भाजी) – Roselle / Sour Greens Subji

अंबाडीची भाजी मराठी

Ambadi is a leafy vegetable generally available in India in summer. It is called Gongura / Roselle/ Sour Greens. This is sour in taste but it is different from Ambat Chuka. I’ve attached a photo of the leaves for reference. This is a traditional recipe from Konkan that requires very few ingredients. But the ones required are a must. If you skip any of them, then you will not get the right taste of the subji. This subji has Rice and Chana Dal (Split Chickpeas) in it. So it is complete meal in itself – Rice, Dal and Leafy vegetable. It tastes awesome with Rice / Jowar Bhakari. But you can have it with Roti or Rice as well.

Ingredients (Serves 4) (1 Cup = 250ml)

Ambadi Leaves / Sour Greens (अंबाडीची पानं )

Ambadi Leaves (Roselle / Sour Greens ) 1 bunch (about 1.5 cups Chopped leaves)

Raw Rice ¼ cup

Chana Dal (Split Chickpeas) ¼ cup

Dried Red Chillies 4-5

Garlic cloves 12

salt to taste

For Tadka / Tempering

Oil 1 tablespoon

Black Mustard Seeds ¼ teaspoon

Turmeric ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Fenugreek (Methi) seeds 4-5

Instructions

1. Soak rice and chana dal separately in water for 6 hours.

2. Clean ambadi leaves. You should take only leaves of Ambadi, no stem at all. wash them and chop fine.

3. Peel Garlic and chop into medium size pieces; give a lengthwise slit to each red chilly; remove stem

Soaked Rice and Soaked Chana Dal (Split Chickpeas) (भिजवलेले तांदूळ आणि चणाडाळ)
Chopped Ambadi Leaves, Red Chillies, Chopped Garlic and Fenugreek seeds (अंबाडी, लसूण, मेथी दाणे आणि लाल मिरच्या)

4. Drain water from rice and Dal. If you are using long rice (Basmati / equivalent), crush rice using your hand to break into small pieces. If you are using fine (Barik) rice, no need to crush. heat oil in a small pressure cooker on medium flame. If you don’t have a pressure cooker, use a pan.

5. Add black mustard seeds, wait till splutters.

6. Add chopped garlic, saute till deep brown.

7. Add turmeric, asafoetida (hing), fenugreek seeds and slit red chillies.

8. Add the chopped roselle (ambadi) leaves, soaked rice and chana dal.

9. Cover and cook for 2 minutes on medium flame.

10. Add just enough water to cover the above mixture, add salt.

11. Pressure cook, let the steam escape twice (two “whistles”). If cooking in a pan, cook covered till both Rice and Dal are cooked. Keep stirring in between and add water if required.

12. Open cooker after the pressure subsides.

13. Mix well.

14. Cook without lid to bring the consistency of broth (add water if required) while cooking over low heat.

Serve hot with Rice / Jowar Bhakari or Roti / Rice. While having it with Bhakari, traditionally we add a spoonful of raw oil (preferably filtered groundnut Oil) to the subji. It enhances the taste. Don’t add oil if you don’t like it. Subji tastes yummy without oil also.

Ambadichi Bhaaji (अंबाडीची भाजी)
Ambadichi Bhaaji (अंबाडीची भाजी)

===================================================================================

अंबाडीची भाजी

अंबाडी ही एक पालेभाजी आहे. लसणीची चुरचुरीत फोडणी देऊन बनवलेली अंबाडीची भाजी, भाजीवर कच्चे शेंगदाण्याचं तेल आणि  भाकरी / पोळी हा बेत म्हणजे मेजवानीच. तांदूळ आणि चणाडाळ घालतेली ही भाजी म्हणजे पूर्णान्न आहेअशीच खायला ही छान लागतेही भाजी बनवायला अगदी सोपी आहे

ह्या भाजीसंदर्भात १२ गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतातकधी कधी अंबाडीची पानं खूप आंबट असतात. अशा वेळी भाजी खूप जास्त आंबट होते. असं झाले तर भाजीत थोडे आणखी तांदूळ आणि डाळ शिजवून घातली तर आंबट पणा कमी होतो. याउलट कधी कधी पानं अजिबात आंबट नसतात. अशा वेळी भाजीत थोडं लिंबू पिळावे. गेल्या ३०३२ वर्षात मला एकएकदाच अशी खूप आंबट आणि अजिबात आंबट नसलेली पानं मिळाली आहेत. म्हणजे हे क्वचितच होत असतं. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

 

Ambadi Leaves / Sour Greens (अंबाडीची पानं )

अंबाडीची पानं १ जुडी (साधारण दीड कप भाजी चिरून)

तांदूळ पाव कप

चणाडाळ पाव कप

लाल सुक्या मिरच्या ४

लसूण १२ पाकळ्या

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग चिमूटभर

मेथी दाणे ४

कृती

. तांदूळ आणि चणाडाळ धुवून वेगवेगळी ६ तास भिजत घाला

. अंबाडीची पानं काढून धुवून घ्या. फक्त पानं काढा देठ घेऊ नकापानं बारीक चिरून घ्या

. डाळ, तांदुळातलं पाणी काढून टाका. आणि तांदूळ हाताने थोडे चुरून घ्या

Soaked Rice and Soaked Chana Dal (Split Chickpeas) (भिजवलेले तांदूळ आणि चणाडाळ)
Chopped Ambadi Leaves, Red Chillies, Chopped Garlic and Fenugreek seeds (अंबाडी, लसूण, मेथी दाणे आणि लाल मिरच्या)

. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग घालून फोडणी करा. फोडणीत मेथी दाणे घाला.

. लसणीचे मध्यम तुकडे करून फोडणीत घाला आणि गुलाबी रंगावर परतून घ्या. लाल मिरच्यांना मध्ये चीर देऊन त्या फोडणीत घाला.

. आता त्यात चिरलेली अंबाडी तांदूळ आणि डाळ घाला. एकदा ढवळून झाकण ठेवून पाणी न घालता वाफ काढा.

. मिश्रण बुडेल एवढं पाणी घाला. मीठ घाला.

. भाजी शिजवण्यासाठी मी प्रेशर कुकर वापरते. भाजीची पातेली प्रेशर कुकर मध्ये ठेवून २ शिट्या काढल्या की भाजी शिजते. तुम्हाला प्रेशर कुकर वापरायचा नसेल तर त्याच पातेल्यात मंद आचेवर भाजी शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळत राहा आणि लागलं तर थोडं पाणी घाला.

. प्रेशर कुकर मध्ये शिजवलेली भाजी बाहेर काढून पातळ / दाट हवी असेल त्यानुसार पाणी घाला / आटवा. हे करताना गॅस बारीक ठेवा.

१०. चविष्ट आणि पौष्टिक अंबाडीची भाजी तयार आहेभाकरी / पोळीबरोबर किंवा नुसतीच भाजी खायला द्या. खाताना वरून थोडं कच्चे शेंगदाणा तेल घातलं तर भाजी आणखी स्वादिष्ट लागते

Ambadichi Bhaaji (अंबाडीची भाजी)
Ambadichi Bhaaji (अंबाडीची भाजी)

6 Comments

Leave a Reply to Shubhada Desai Cancel reply