Palakchi Takatali Bhaaji – पालकची ताकातली भाजी – (Spinach with Buttermilk)

Palakchi Takatali Bhaaji - पालकची ताकातली भाजी

Palakchi Takatali Bhaaji  – पालकची ताकातली भाजी – (Spinach with Buttermilk)

पालकची ताकातली भाजी मराठी

This is a Maharashtrian recipe using Spinach and Buttermilk. We make different subjis using Buttermilk like Bhendi, Suran. All these subjis are very easy to make and use very less Masala. With Buttermilk these subjis taste very yummy.

Ingredients (Serves 4)

Palak (Spinach) leaves 1 cup (You can add Spinach tender stems also)

Buttermilk 1 cup

Rice Flour / Gram Flour 1 teaspoon

Green Chili Paste ½ teaspoon

Sugar 1 teaspoon (adjust as per taste)

Salt to taste

Turmeric ¼ teaspoon

For Tadka / Tempering

Clarified Butter (Desi Ghee) 1 teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Red Chillies 2-3

Garlic cloves 4-5 cut into pieces

Instructions

1. Wash, clean and chop Palak leaves and stems. Cook in microwave for 4 minutes on high power without lid.

2. When cool, take 1 teaspoon of Palal leaves / stems and blend into a puree

3. Mash Rest of the Palak with a spoon.

4. In a pan mix Mashed Palak, Palak Puree, Buttermilk, salt, chilly paste, sugar and turmeric.

5. Add a teaspoon of water to rice flour / Gram Flour, mix it and add into the pan

6. Bring the mixture to boil on low flame. Keep stirring continuously. Add water to adjust consistency. Cook for 5 minutes.

7. For Tempering, heat clarified butter (ghee) in a ladle. Add cumin seeds; wait till splutters; add Asafoetida (hing), Add garlic pieces and fry till light brown. Add slit red chilies.

8. Pour this Tempering in the pan.

9. Delicious Palakchi Takatali Bhaaji is ready. Serve hot with Roti / Rice. One can eat it without any accompaniment also.

Palakachi Takatali Bhaaji (Spinach with Buttermilk)

=============================================================================

पालकची ताकातली भाजी

ताकातल्या भाज्या खूप चविष्ट लागतात. पालकची ताकातली भाजी मी जरा वेगळ्या पद्धतीनं करते. पालक ची पानं चिरून मायक्रोवेव्ह मध्ये शिजवून मॅश करून घेते आणि थोड्याशा पालक ची पेस्ट करून घेते. पालक प्रेशर कुकर मध्ये शिजवण्यापेक्षा अशी भाजी जास्त चविष्ट होते लसणीची चरचरीत फोडणी द्यायची आणि गरमगरम भातावर साजूक तूप आणि ही भाजी घालून खायची. अप्रतिम  लागते.

साहित्य ( जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

पालकची बारीक चिरलेली पानं कप (कोवळे देठ ही चिरून घाला )

ताक कप

तांदुळाचं पीठ / बेसन टीस्पून

हिरवी मिरची ठेचलेली अर्धा टीस्पून

साखर टीस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

हळद पाव टीस्पून

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

साजूक तूप टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग एक चिमूट

लाल मिरच्या

लसूण पाकळ्या बारीक तुकडे करून

कृती

. चिरलेला पालक मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर मिनिटं झाकण ठेवता आणि पाणी घालता शिजवून घ्या.

. गार झाल्यावर चमचा पालक मिक्सर मध्ये घालून पेस्ट करून घ्या.

. बाकीचा पालक चमच्याने मॅश करून घ्या.

. एका पातेल्यात मॅश केलेला पालक, पालक ची पेस्ट, ताक, हिरवी मिरची, साखर, मीठ आणि हळद घालून मिक्स करा.   

. तांदुळाच्या पिठात / बेसनात १ चमचा पाणी घालून एकजीव करा आणि ते पालकच्या मिश्रणात घाला.

. आता बारीक गॅस वर ह्या मिश्रणाला उकळी आणा. एकसारखं ढवळत राहा म्हणजे पातेल्याला चिकटणार नाही. पातळ भाजी हवी असल्यास थोडं पाणी घाला. मिनिटं उकळू द्या.

. एका छोट्या कढईत साजूक तुपाची जिरं, हिंग घालून फोडणी करा. त्यात लसूण घालून लालसर रंगावर परता. त्यात मधे चीर दिलेल्या लाल मिरच्या घाला. आणि फोडणी पालक च्या मिश्रणात घाला.

. चविष्ट पालकची ताकातली भाजी तयार आहे. पोळी भातासोबत गरमागरम सर्व्ह करा. अशीच खायला ही खूप छान लागते.

 

पालकची ताकातली भाजी

 

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes