Shengdana Chutney (शेंगदाणा चटणी) – Peanut Chutney

Shengdana Chutney - शेंगदाणा चटणी (Peanut Chutney)

Shengdana Chutney (शेंगदाणा चटणी) – Peanut Chutney

शेंगदाणा चटणी मराठी

Shengdana Chutney from Sholapur is very famous. This one is very similar to that chutney with my variation. Extremely easy to make and makes very tasty chutney.

Ingredients (1 cup = 250 ml)

Raw Peanuts 1 cup

Dry Red chilies 7-8

Garlic cloves 5-6

Salt to taste

Powdered sugar 3-4 pinch (optional)

Amchoor (Mango Powder) ¼ teaspoon

Instructions

1. Dry roast peanuts till light brown and remove shell

2. Dry roast red chilies till crisp and leave them to cool

3. In a grinder, grind red chilies first to make a coarse powder.

4. Add Peanuts, salt and grind together into a powder. Use grinder in Pulse mode for a few seconds at a time and keep repeating the process till you get required texture. If you grind for long, chutney will become oily.

5. Add Garlic, Amchoor and sugar and grind for a few seconds.

6. Chutney is ready. Serve it with any Chilla, Ghavan, Bhakri or roti.

This chutney will last for a month without refrigeration.

Note:

  1. Add a few Kashmiri chilies to get nice red colour chutney. You can also use a combination of Kashmiri chilies and red chilly powder if you want. Add Red chilly powder along with other ingredients mentioned in step 5 in the grinder.
Shengdana Chutney (Peanut Chutney)

2. For best texture of the chutney, use mortar and pestle for grinding. Whenever possible, I use this method. The nice coarse texture that you see in the photo is because of that.

Shengdana Chutney Pounded in Mortar and Pestle (खलबत्त्यात कुटलेली शेंगदाणा चटणी)
Shengdana Chutney Pounded in Mortar and Pestle (खलबत्त्यात कुटलेली शेंगदाणा चटणी)

===================================================================================

शेंगदाणा चटणी

महाराष्ट्रातील सोलापूर ची शेंगदाणा चटणी खूप लोकप्रिय आहे. अगदी कमी जिन्नस वापरून झटपट होणारी ही चटणी अतिशय चविष्ट लागते. घावन, धिरडे, पोळी, भाकरी, दही भात कशाबरोबर ही मस्त लागते.

साहित्य (१ कप = २५० मिली )

कच्चे शेंगदाणे १ कप

Ingredients for Shengdana Chutney (शेंगदाणा चटणी चं साहित्य)

लाल मिरच्या ७(लालभडक रंग हवा असेल तर काश्मिरी मिरच्या घाला. जास्त लागतील १०१२)

लसूण ५६ पाकळ्या

मीठ चवीनुसार

पिठीसाखर चवीनुसार (हवी असेल तर)

आमचूर पाव चमचा

कृती

. शेंगदाणे खमंग भाजून सोलून घ्या.

. लाल मिरच्या भाजून घ्या

. मिक्सर मध्ये मिरच्या बारीक करून घ्या.

. शेंगदाणे जाडसर वाटून घ्या.

. लसूण, आमचूर, मीठ, साखर आणि थोडं शेंगदाणा कूट मिक्सर मध्ये घालून बारीक करा.

. आता मिरचीची पूड, शेंगदाणा कूट घालून मिक्सर २३ वेळा पल्स मोड  वर फिरवा.

. खमंग शेंगदाणा चटणी तयार आहे.

Shengdana Chutney – शेंगदाणा चटणी (Peanut Chutney)

टीप

शेंगदाणा चटणी ची खरी चव हवी असेल तर ती खलबत्त्यात कुटायला हवी. वेळ आणि कष्ट वाचवायला मिक्सर ला पर्याय नाही पण ती चव येत नाही. म्हणून शक्य होईल तेव्हा मी पारंपरिक पद्धतीनं चटणी बनवते.

चटणी खल बत्त्यात करायची असेल तर मिरच्या मिक्सर मधेच वाटून घ्या. शेंगदाणे कुटून घ्या, ताटलीत काढून घ्या . लसूण, आमचूर , मीठ, साखर एकत्र कुटून घ्या. त्यात शेंगदाणा कूट आणि मिरचीची पूड घालून २३ मिनिटं कुटा. चटणी तयार

Shengdana Chutney Pounded in Mortar and Pestle (खलबत्त्यात कुटलेली शेंगदाणा चटणी)
Shengdana Chutney Pounded in Mortar and Pestle (खलबत्त्यात कुटलेली शेंगदाणा चटणी)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes