Chavali Usal (चवळी उसळ) – Black Eyed Beans Subji

Chavali Usal (चवळी उसळ) - Black Eyed Beans Subji

Chavali Usal (चवळी उसळ) – Black Eyed Beans Subji

चवळी उसळ मराठी

Usal is made from sprouted or soaked pulses. In Maharashtra, we make different types of Usal. Sprouted pulses are rich source of proteins and vitamins. So Usal is very healthy option for subji. Most Usals require very few ingredients. Chavali beans are of different types – red, white and big, small. You can use any of these. I’ve used small white Chavali for this usal. You can use any type. This is a no Onion, Garlic preparation.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Chavali Beans (Black Eyed Beans) 1 cup

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chilly Powder ½ – ¾ teaspoon

Crushed Jaggery 1 tablespoon (or as per taste)

Chopped Coriander 1 teaspoon

Goda Masala ½ teaspoon

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash and Soak Chavali beans for 6-8 hours.

2. Drain water from Chavali and remove any stones / hard Chavali beans.

3. Pressure cook Chavali after adding water. Water level should cover Chavali and should be about ½ cm above Chavali level. After 1 whistle cook on simmer for 5-7 minutes. Chavali beans cook fast.

4. Once cooked, Chavali will be soft.

5. In a pan, heat oil.

6. Add mustard seeds, wait for sputter. Add Cumin Seeds, wait for splutter. Add Turmeric Powder and Asafoetida.

7. Add cooked Chavali along with stock.

8. Add Salt, Crushed Jaggery, Chilly Powder, Coconut, Coriander and Goda Masala. Mix and cook for 10 minutes on simmer. Add water if Usal is too dry. There should be little gravy in the Usal.

9. Serve hot with Roti or Rice. It’s very tasty.

Chavali Usal (चवळी उसळ) – Black Eyed Beans Subji
Chavali Usal (चवळी उसळ) – Black Eyed Beans Subji
          ==================================================================================

चवळी उसळ

महाराष्ट्रीयन उसळ खूप लोकप्रिय आहेत. वेगवेगळी कडधान्य वापरून बनवलेल्या उसळी बनवायला अगदी सोप्या असतात आणि चविष्ट तसेच पौष्टिक असतात. ही ब्राह्मणी पद्धतीची चवळीची उसळ कांदा लसूण न वापरता फक्त गोडा मसाला, लाल तिखट आणि गूळ घालून बनवलेली आहेखूप टेस्टी लागते ही उसळचवळीचे लाल, पांढरी, लहान आणि मोठी असे प्रकार असतात. ह्या रेसिपी साठी मी पांढरी लहान चवळी वापरली आहे. पण तुम्ही कुठलीही चवळी वापरू शकता.

साहित्य (४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

चवळी १ कप

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

लाल तिखट अर्धा चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा )

चिरलेला गूळ  १ टेबलस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा )

गोडा मसाला अर्धा चमचा

चिरलेली कोंथिबीर १ चमचा

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद पाव चमचा

हिंग चिमूटभर

मीठ चवीनुसार

कृती

. चवळी धुवून पाण्यात ६८ तास भिजवून ठेवा.

. चवळी चं पाणी काढून चवळी निवडून घ्या.

. पातेल्यात चवळी घेऊन त्यात पाणी घाला चवळी बुडून वर अर्धा सेमी पाणी येउदे. प्रेशर कुकर मध्ये चवळी शिजवून घ्या. १ शिटी झाली की बारीक गॅस वर ५६ मिनिटं कुकर ठेवा. चवळी लवकर शिजते.

. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग घालून फोडणी करा.

. त्यात शिजलेली चवळी पाण्यासकट घाला.

. त्यात गोडा मसाला, गूळ, लाल तिखट, मीठनारळ, कोथिंबीर घालून मिक्स करा आणि १० मिनिटं मध्यम आचेवर शिजवा.

. उसळ सुकी झाली असेल तर थोडं पाणी घाला. ह्या उसळीला फार रस नसतो.

. चविष्ट आणि पौष्टिक चवळी उसळ तयार आहे. गरमागरम उसळ पोळी / भाकरी / भाताबरोबर खायला द्या

Chavali Usal (चवळी उसळ) – Black Eyed Beans Subji
Chavali Usal (चवळी उसळ) – Black Eyed Beans Subji

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes