Date Almond Eggless Cake (खजूर बदामाचा एगलेस केक)

Date Almond Eggless Cake (खजूर बदामाचा एगलेस केक)

Date Almond Eggless Cake (खजूर बदामाचा एगलेस केक)

खजूर बदामाचा एगलेस केक मराठी

This is a delicious and easy cake using Dates and Almonds (you can use any other dry fruits like Walnut, Cashew, Pista etc). It does not use Eggs.

Ingredients (1 cup = 250 ml)

All Purpose Flour (Maida) 1 cup

Dates 18

Milk ¾ cup

Sugar ½ cup (I used Demerara sugar; you can use normal granulated sugar)

Butter / Oil ½ cup

Baking soda 1 teaspoon

Almonds 20-25

Cinnamon Powder ¼ teaspoon

Salt a pinch

Instructions

1. De-seed Dates and soak in warm milk for 30 minutes.

2. Sieve All Purpose Flour, Baking soda and salt together 2-3 times.

3. Boil Almonds in water for 3-4 minutes and allow to cool. Peel almonds and chop them in thin slices.

4. Grind Dates and sugar into a smooth paste. Add the milk that you used for soaking Dates while grinding.

Grind Dates and sugar into a smooth paste (खजूर आणि साखर  मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्या)

5. Transfer Dates and Sugar Paste into a bowl.

6. Add Butter / Oil; mix well.

Add Butter / Oil to the mixture (बटर / तेल घालून मिक्स करा)

7. Preheat oven on 180 degrees; Grease the cake tin.

8. Add All Purpose Flour 2 spoons at a time to the dates mixture and mix.

9. After all All Purpose Flour is added, add almond slices; leaving aside a few slices for garnishing. Add cinnamon powder.

10. Transfer the batter to a greased cake tin, spread the remaining almond slices on top and bake in oven for 30-35 min.

Transfer the mixture to greased cake tin (मिश्रण केकच्या ट्रे मध्ये घाला)

11. If the knife comes out clean; cake is baked. Leave it to cool for 10-15 min.

12. Serve this delicious Dates Almond cake.

Date Almond Eggless Cake (खजूर बदामाचा एगलेस केक)
Date Almond Eggless Cake (खजूर बदामाचा एगलेस केक)
  

Note

Temperature setting of every Oven is different. So set the timer as per the setting of your oven.

     ==================================================================================

खजूर बदामाचा एगलेस केक

मधल्या वेळच्या खाण्यासाठी / मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बिना अंड्याचा स्वादिष्ट केक बनवायचाय? मग हा केक करून बघा. खजूर आणि बदाम (किंवा कोणतेही सुके मेवे ) घालून बनवलेला हा एगलेस केक करायला अगदी सोपा आहे. ओव्हन नसेल तर तुम्ही कढई मध्ये मीठ / वाळू चालून त्यावर जाळी ठेवा. त्यावर केकची ताटली ठेवून झाकण ठेवून केक भाजू शकता

साहित्य (१ कप = २५० मिली )

मैदा १ कप

खजूर १८

दूध पाऊण कप

साखर अर्धा कप (मी ब्राऊन साखर वापरते; साधी साखर ही वापरू शकता)

बटर / तेल अर्धा कप (ह्या केक मध्ये तेल घातलं तरी चालते)

बेकिंग सोडा १ चमचा

बदाम २०२५

दालचिनी पूड पाव चमचा

मीठ चिमूटभर

कृती

. खजुराच्या बिया काढून टाका. आणि खजूर कोमट दुधात अर्धा तास भिजवून ठेवा.

. मैदा, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र २३ वेळा चाळून घ्या.

. बदाम ३४ मिनिटं पाण्यात उकळून थंड करा. सालं काढून टाकून बदामाचे काप करा

. खजूर आणि साखर  मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्याखजूर भिजवलेलं दूध ही वाटताना घाला

Grind Dates and sugar into a smooth paste (खजूर आणि साखर  मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्या)

. खजुराची पेस्ट एका बाउल मध्ये काढून त्यात बटर / तेल घालून मिक्स करा.

Add Butter / Oil to the mixture (बटर / तेल घालून मिक्स करा)

. ओव्हन १८० डिग्री सेंटीग्रेड वर प्री हीट करा. केकच्या ट्रे ला तूप लावून ठेवा

. २ चमचे मैदा मिश्रणात घालून मिक्स करा.

. सगळा मैदा मिक्स केल्यावर मिश्रणात बदामाचे काप (थोडे काप सजावटीसाठी ठेवा), दालचिनी पूड घालून मिक्स करा.

. मिश्रण केकच्या ट्रे मध्ये घाला. वरून बदामाचे काप घाला.

Transfer the mixture to greased cake tin (मिश्रण केकच्या ट्रे मध्ये घाला)

१०. ओव्हन मध्ये ३०३५ मिनिटं बेक करा.

११. खजूर बदामाचा स्वादिष्ट केक तयार आहे.

Date Almond Eggless Cake (खजूर बदामाचा एगलेस केक)
Date Almond Eggless Cake (खजूर बदामाचा एगलेस केक)

टीप

. प्रत्येक ओव्हन च टेम्परेचर सेटिंग वेगवेगळं असतं. तुमच्या ओव्हन च्या अंदाजानुसार बेकिंग ची वेळ सेट करा.   

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes