Godacha Shira (गोडाचा शिरा) – Semolina Pudding

Godacha Shira (गोडाचा शिरा)
Godacha Shira (गोडाचा शिरा)

Godacha Shira (गोडाचा शिरा) – Semolina Pudding

गोडाचा शिरा मराठी

This is a popular sweet generally made for breakfast / snack. This is a quick and easy recipe to make this delicious snack made using Semolina. Generally I cook Semolina in Milk but you can cook it in water or a combination of Milk and Water. The taste differs depending on what you use. But all taste yummy.

Ingredients (Serves 4)

Coarse Semolina 1 cup

Sugar ¾ cup (or more if you want Shira more sweet)

Milk 3 cups

Cardamom Powder ¼ teaspoon

Saffron Strands 4-5 soaked in water

Cashew Nuts 7-8 broken into pieces

Pure Ghee (Clarified Butter) 3-4 Tablespoon (or more if you like)

Salt 2-3 pinch (Optional)

Instructions

1. In a pan, heat 1 Tablespoon ghee and fry cashew. Transfer to a plate.

2. In the same pan, add 1 tablespoon of Ghee and Roast Semolina on low flame till it’s light pink and you get nice aroma of roasted Semolina.

3. Simultaneously heat milk (or Water or Milk+Water) and bring it to boil.

4. Pour Milk into Semolina; mix quickly and cover with a lid. Ensure gas flame is low.

5. Cook for 3-4 minutes.

6. Remove the lid and add Sugar. Mix.

7. Cook covered for 3-4 minutes.

8. Stir the mixture. If you find it little heavy while stirring; add some water and cook covered. We like the Shira soft. Hence I check it this way.

9. Add cardamom powder, salt, saffron. Mix.

10. Finally add remaining Ghee, mix and cook covered for 2 minutes.

11. Delicious Godacha Shira is ready. Serve hot.

Note

1. Amount of water / milk required to cook Semolina depends on the coarseness. Coarse Semolina needs more water. Generally for 1 cup coarse Semolina, 3 cups of water / milk is required.

2. You can add Banana to this Shira. For this saute banana slices in some Ghee and add to Shira in step 5.

3. You can use Jaggery instead of Sugar in the above recipe. Generally Shira is cooked with Water when Jaggery is used.

Godacha Shira (गोडाचा शिरा)
Godacha Shira (गोडाचा शिरा)
Godacha Shira (गोडाचा शिरा)
Godacha Shira (गोडाचा शिरा)

 

 

 

 

 

 

==================================================================================

गोडाचा शिरा सर्वांचा आवडता स्वादिष्ट नाश्ता

गोडाचा शिरा हा एक लोकप्रिय गोड पदार्थ आहे. साधारणपणे ब्रेकफास्ट साठी किंवा संध्याकाळी नाश्ता म्हणून बनवला जातो. अतिशय सोपा आणि पटकन होणारा स्वादिष्ट पदार्थ आहे. मी हा शिरा दूध घालून करते पण तुम्ही पाणी किंवा पाणी आणि दूध एकत्र घालून करु शकता. ह्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या शिऱ्याचा रंग वेगवेगळा असतो. शिऱ्यात केशर घालणं ऐच्छिक आहे पण केशर घातल्यामुळे शिऱ्याला सुरेख स्वाद आणि रंग येतो.

साहित्य (४ जणांसाठी )

जाडा रवा १ कप

साखर पाऊण कप (जास्त गोड हवा असेल तर जास्त घाला )

दूध ३ कप

वेलची पूड पाव टीस्पून

केशर ४५ काड्या पाण्यात भिजवून

काजू ७८ तुकडे करून

तूप ३४ टेबलस्पून (आवडत आणि सोसत असेल तर जास्त घालू शकता )

मीठ २ चिमूट (ऐच्छिक)

कृती

. कढईत १ टेबलस्पून तूप घालून काजूचे तुकडे तळून घ्याताटलीत काढून घ्या

. त्याच कढईत १ टेबलस्पून तूप घालून रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या. रवा नीट भाजला नाही तर शिरा चिकट होतो.

. रवा भाजत असतानांच एकीकडे दूध (किंवा पाणी किंवा दूध + पाणी) तापत ठेवा. उकळी आली पाहिजे.

. रवा भाजला की त्यात उकळतं दूध घाला आणि लगेच मिक्स करा. गॅस बारीक असू दे.

. झाकण ठेवून ३४ मिनिटं वाफ काढा.

. रवा शिजलेला असेल. त्यात साखर घालून मिक्स करा.

. झाकण ठेवून ३४ मिनिटं वाफ काढा.

. मिश्रण झाऱ्याने ढवळताना जड वाटलं तर थोडं पाणी घालून वाफ काढा. असं केल्यामुळे शिरा छान मऊसूत होतो.

. मिश्रणात काजू, मीठ, वेलची, केशर घालून ढवळा. उरलेलं तूप घालून एक वाफ काढा.

१०. स्वादिष्ट शिरा तयार आहे. गरमगरम शिरा खायला द्या.

टिप्स

. रव्याच्या जाड / बारीक पणावर शिजण्यासाठी लागणारे पाणी / दूध अवलंबून असतं. १ कप जाड रव्याला साधारणपणे ३ कप पाणी / दूध लागते.

. ह्या शिऱ्यात पिकलेली केळी ही घालतात. थोड्या तुपावर केळ्याचे काप परतून घ्या आणि स्टेप ६ मध्ये साखरेबरोबर मिश्रणात घाला.

. ह्या शिऱ्यात साखरेऐवजी गूळ ही घालू शकता. गुळाचा शिरा साधारणपणे पाणी घालून शिजवतात.

Godacha Shira (गोडाचा शिरा)
Godacha Shira (गोडाचा शिरा)
Godacha Shira (गोडाचा शिरा)
Godacha Shira (गोडाचा शिरा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes