Matarche Dhirde ( मटारचं धिरडं / Matar Chilla) – Green Peas Savory Pan Cake

Matarche Dhirde ( मटारचं धिरडं / Matar Chilla)

Matarche Dhirde ( मटारचं धिरडं / Matar Chilla) – Green Peas Savory Pan Cake

मटारचं धिरडं मराठी

In winter, fresh Green Peas (Matar) is available in India. This is the best time to make dishes with fresh peas. This is a savory pan cake made using crushed Green Peas, little Gram flour (Besan) and Rice flour. Green Chili, Carom seeds and Sesame seeds are added for taste. Crushed Green Peas gives it a nice texture and of course taste. This can be a good breakfast or snack or tiffin option.

If you like, you can add Garlic to this Dhirde. Either add finely chopped Garlic to the batter or Grind Garlic along with Green Peas.

Ingredients (For 5-6 Dhirde) (1 cup = 250 ml)

Fresh Raw Green Peas ¾ cups

Gram Flour (Besan) 3 tablespoon

Rice Flour 1.5 tablespoon

Green Chilies 2

Carom Seeds (Ajwain ) ½ teaspoon

White / Black Sesame Seeds 1 teaspoon

Chopped Coriander 1 tablespoon

Salt to taste

Oil / Ghee / Butter / Clarified Butter for roasting

Instructions

1. Grind Green Peas and Green Chili into a little coarse mixture. Do not add water while grinding.

2. In a bowl, mix ground paste and all other ingredients except Oil / Ghee / Butter.

3. Add water as required to get the batter consistency of Dosa batter (Pan Cake batter).

4. Heat a flat non stick Griddle. Pour 2-3 tablespoons of batter on the griddle and spread the batter evenly using your fingers. Thickness should be thinner than a Paratha / Pan Cake. Be careful not to touch the hot Griddle.

5. Cover it with a lid and cook on medium flame. After 2-3 minutes, remove the lid, put a few drops of oil/ghee on Dhirde and flip it over.

6. Cook the other side also.

7. Serve hot Dhirde with Ghee / Home made Butter and / or any Chutney / Sauce. It’s very yummy.

Matarche Dhirde ( मटारचं धिरडं / Matar Chilla)
Matarche Dhirde ( मटारचं धिरडं / Matar Chilla)
       ==================================================================================

मटारचं धिरडं 

हिवाळ्यात ताजा कोवळा मटार मिळतो. मग मटारचे वेगवेगळे पदार्थ करावेच लागतात. ही मटारची धिरडी कच्चा मटार बारीक वाटून, बेसन आणि तांदुळाचं पीठ घालून केली आहेत. चवीसाठी हिरवी मिरची, ओवा आणि तीळ घातले आहेत. वाटलेल्या मटारमुळे धिरडी छान खुसखुशीत होतात आणि चवीलाही मस्त लागतात. सकाळच्या/ संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला चांगला पदार्थ आहे.   

यात तुम्ही लसूणही घालू शकता. लसणीचे बारीक तुकडे करून पिठात घाला किंवा मटार आणि लसूण एकत्र वाटून घ्या.

साहित्य (६ धिरड्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )

कच्चे मटारचे दाणे पाऊण  कप

बेसन ३ टेबलस्पून

तांदुळाचं पीठ दीड टेबलस्पून

हिरव्या मिरच्या २

ओवा अर्धा चमचा

काळे / पांढरे तीळ १ चमचा

बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

तेल / तूप भाजण्यासाठी

कृती

. मटारचे दाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये खसखशीत वाटून घ्या. खूप बारीक करू नका आणि वाटताना पाणी घालू नका

. एका वाडग्यात वाटलेलं मिश्रण आणि सगळे साहित्य घाला (तूप / तेल वगळून) आणि एकत्र करा.

. जरूर पडल्यास पाणी घालून डोश्याच्या पिठासारखं भिजवून घ्या

. एक तवा गरम करा

. तव्यावर २ डाव पीठ घाला. पीठ हाताने तव्यावर एकसारखं पसरा

. झाकण ठेऊन २३ मिनिटे भाजा. नंतर थोडे तेल/तूप घाला व धिरडं परता

. दुसरी बाजूही भाजून घ्या.

. स्वादिष्ट आणि पौष्टिक मटारचं  धिरडं तयार आहे. लोणी आणि चटणी बरोबर खायला द्या.

Matarche Dhirde ( मटारचं धिरडं / Matar Chilla)
Matarche Dhirde ( मटारचं धिरडं / Matar Chilla)
 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes