Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) – Jowar Upma – Sorghum Porridge

Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) - Jowar Upma
Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) - Jowar Upma

Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) – Jowar Upma – Sorghum Porridge – #GlutenFree

ज्वारीचा उपमा मराठी

International year of Millets 2023 #Millets2023

Rava (Semolina) Upma is a popular breakfast / snack for Indians. I always wanted to try out Upma with different types of Millets. So when I saw Jowar Rava (Coarsely ground Sorghum) in a shop, I picked it up with Jowar Upma in my mind. I made Jowar Upma with added vegetables. It turned out to be very tasty. With coarse texture of Jowar, the texture of Upma was grainy. We all liked it.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Jowar Rava (Coarsely Ground Sorghum) 1 cup

ज्वारीचा रवा (Jowar Rava)
ज्वारीचा रवा (Jowar Rava)

Onion 1 medium finely chopped

Tomatoes 2 medium finely chopped

Carrot 1 medium diced

Sweet corn 1 cup

Green Chilies 3-4 or Green Chili Paste ½ teaspoon

Ginger Grated 1 teaspoon

Sugar 1.5 – 2 teaspoon (adjust as per taste)

Scrapped Fresh coconut 1 tablespoon

Chopped coriander 1 tablespoon

Cashew Nuts 8-10 chopped into medium size pieces

Pure Ghee (Clarified Butter) 1.5 tablespoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Split Black Gram (Urad Dal) 1 teaspoon

Bengal Gram (Chana Dal) 1 teaspoon soaked in water for 30 minutes

Asafoetida a pinch

Curry Leaves 8-10

Salt to taste

Instructions

1. In a pan, dry roast Jowar Rava on low flame till the color changes to light pink. Transfer Rava to a plate.

2. In a pan, heat 1 tablespoon of Pure Ghee on medium flame. Add cumin seeds, wait for splutter.

3. Add Bengal gram (Chana Dal), fry until light brown. Add Split black gram (urad dal) and fry till light brown. Add Cashew Nuts and fry till light brown.

4. Add Asafoetida, green chilies (slit lengthwise) / green chili paste and curry leaves.

5. Add chopped Onion. Saute for 3-4 minutes. Add Ginger and mix.

6. Add chopped tomatoes, carrots and sweet corn and Saute for 2-3 minutes. Add a pinch of salt; mix. Cook covered till tomatoes are soft.

7. Add 2.5 cups of water to the pan. Add Salt and sugar. Bring the water to boil.

8. Add roasted Jowar Rava and mix. Cook covered till Jowar is cooked. It takes longer to cook than standard Semolina Upma.

9. If Upma is dry, sprinkle some water and cook covered for 2 minutes.

10. Add fresh coconut and coriander. Mix.

11. Add remaining Pure Ghee. Mix Gently. Healthy and Tasty Jowar Upma is ready. Serve hot after garnishing with coconut and coriander.

Note

1. Amount of water required to cook Jowar depends on the coarseness of flour. Coarse flour needs more water to cook. But if you add more water than required, then Upma will be soggy. So it’s better to add little less water in the beginning and then add more if required.

2. You can add any veggies like fresh Green Peas / Beans etc.

Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) - Jowar Upma
Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) – Jowar Upma
Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) - Jowar Upma
Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) – Jowar Upma

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

ज्वारीचा उपमा पौष्टिक आणि चविष्ट उपमा #millets #GlutenFree

International Year of Millets 2023

रव्याचा उपमा आपण नेहमीच करतो. मला वेगवेगळी धान्य वापरून उपमा करून बघायचा होता. त्यामुळे दुकानात जेव्हा मला ज्वारीचा रवा दिसला तेव्हा मी तो लगेच विकत घेतला. घरी असलेल्या भाज्या घालून ज्वारीचा उपमा केला. उपमा चवीला खूप छान झाला. ज्वारीच्या दाणेदार रव्यामुळे उपम्याचं टेक्सचर सुद्धा छान आलं. नाश्त्यासाठी एक नवीन पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ मिळाला.

साहित्य ( जणांसाठी ) ( कप = २५० मिली)

ज्वारीचा रवा १ कप

ज्वारीचा रवा (Jowar Rava)
ज्वारीचा रवा (Jowar Rava)

कांदा मध्यम बारीक चिरून

टोमॅटो मध्यम बारीक चिरून

गाजर मध्यम तुकडे करून

मधुमका (स्वीट कॉर्न) कप

हिरव्या मिरच्या / ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा

किसलेलं आलं १ टीस्पून

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

काजू १० मध्यम आकाराचे तुकडे

साखर दीडदोन टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

साजूक तूप दीड टेबलस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग चिमूटभर

कढीपत्ता १० पानं

उडीद डाळ १ टीस्पून

चणा डाळ टीस्पून अर्धा तास पाण्यात भिजवून

मीठ चवीनुसार

कृती

. एका कढईत ज्वारीचा रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या. उपमा करताना रवा नीट भाजणं खूप महत्त्वाचं आहे. रवा कमी भाजला तर उपमा चिकट होतो आणि गुठळ्या होतात. भाजलेला रवा एका ताटलीत काढून घ्या.

. आता कढईत टेबलस्पून साजूक तूप गरम करून जिरं घाला. जिरं तडतडलं की चण्याची डाळ घालून हलका ब्राउन रंग येईपर्यंत परता. नंतर उडीद डाळ घालून हलका ब्राउन रंग येईपर्यंत परता. काजूचे तुकडे घालून हलका ब्राउन रंग येईपर्यंत परता.

. हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घाला.

. कांदा घालून मिनिटं परता. आलं घालून ढवळून घ्या.

. टोमॅटो, गाजर आणि मधुमका घाला आणि मिनिटं परता. चिमूटभर मीठ घाला. झाकण ठेवून मिनिटं मंद आचेवर टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा.

. अडीच कप पाणी घाला. मीठ, साखर घाला. पाण्याला उकळी आणा. गॅस बारीक करून भाजलेला रवा पाण्यात घाला. मिक्स करा. झाकण ठेवून शिजवा. ज्वारीचा रवा शिजायला नेहमीच्या रव्यापेक्षा जास्त वेळ लागतो.

. उपमा सुका वाटत असेल तर थोडं पाणी शिंपडून वाफ काढा.

. नारळ, कोथिंबीर घालून मिक्स करा.

. उरलेलं साजूक तूप घालून ढवळून घ्या. पौष्टिक आणि चविष्ट ज्वारीचा उपमा तयार आहे.

१०. गरमागरम उपमा नारळ, कोथिंबीर पेरून खायला द्या.

टिप्स

. उपम्याला किती पाणी लागेल ते रवा किती जाड आहे यावर अवलंबून असतं. जाड रव्यासाठी पाणी जास्त लागतं. पण पाणी जास्त झालं तर उपमा चिकट होतो. म्हणून सुरुवातीला कमी पाणी घालून नंतर लागेल तसं पाणी शिंपडावं.

. तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता मटार, फरसबी वगैरे. भाज्या बारीक चिरून स्टेप ४ मध्ये फोडणीत घाला आणि शिजल्यावर पुढची कृती करा.

Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) - Jowar Upma
Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) – Jowar Upma
Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) - Jowar Upma
Jwaricha Upma (ज्वारीचा उपमा) – Jowar Upma

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes