Waldorf Salad (with a twist) – वॉलडॉर्फ सॅलड

Waldorf Salad (वॉलडॉर्फ सॅलड)

Waldorf Salad (with a twist) – वॉलडॉर्फ सॅलड

वॉलडॉर्फ सॅलड मराठी

Waldorf salad is generally made of fresh apples, celery and walnuts dressed in mayonnaise and usually served on a bed of lettuce as an appetizer or light meal. I wanted a recipe without Mayonnaise; so searched and found one with Greek Yogurt. I did not add Celery but added watermelon and musk melon. Since this recipe is different from the standard one, I call it Waldorf Salad with a twist.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Apple Medium 1 cut into big pieces

Watermelon big pieces 1 cup

Musk Melon big pieces 1 cup

Pineapple big pieces ½ cup

Fresh lemon zest of ½ small lemon

Lemon juice ½ teaspoon

Honey ½ – 1 teaspoon (adjust as per taste)

Cinnamon Powder (Dalchini) ¼- ½  teaspoon (adjust as per taste)

Nutmeg Powder (Jaiphal) 2-3 pinch (adjust as per taste)

Fresh Yogurt / Curd / Dahi 3 cups

Raisins 15-20

Almonds 15-20 cut into pieces

Salt a pinch

Lettuce for serving plate

Instructions

1. For making Greek Yogurt, place Yogurt / Dahi / Curd on a thin cloth and tie a knot. Hang it somewhere and leave it for 3-4 hours. Keep a plate below it for collecting whey (Dahi ka paani). This Hung curd is also called Chakka in Marathi that we use for making Shrikhand. Take it out in a bowl.

2. Grate lemon peel on a fine grater to get Lemon zest. Mix Lemon zest, lemon juice, honey, salt, cinnamon powder, Nutmeg powder with Hung Curd.

3. Add freshly cut fruits, almond pieces and raisins and mix well.

4. Keep it in refrigerator. This Salad should be served chilled.

5. Spread lettuce on a serving plate and serve Waldorf Salad on it.

6. Enjoy this delicious Waldorf Salad.

Waldorf Salad
Waldorf Salad
       ===================================================================================

वॉलडॉर्फ सॅलड (Waldorf Salad)

वॉलडॉर्फ सॅलड हे सर्वात आधी अमेरिकेत बनवले गेले. त्यात सफरचंद,द्राक्ष, अक्रोड आणि मेयोनीज घातले जायचे. मी हे सॅलड थोडं वेगळ्या तऱ्हेने बनवते. त्यात   मी मेयोनीज घालत नाही. त्याऐवजी ग्रीक योगर्ट म्हणजे चक्का घालतेआणि साहित्य ही वेगळं घालते. हे सॅलड खूपच टेस्टी  लागते. हे सॅलड तिखट नसतं. तिखट हवं असेल तर थोडी मिरपूड घालू शकता

कधी हलका आहार घ्यायचा असेल तर फक्त हे सॅलड खाऊ शकता. नाहीतर जेवणाबरोबर खाऊ शकता

साहित्य (४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

मध्यम आकाराचे १ सफरचंद मोठे तुकडे करून

कलिंगडाचे मोठे तुकडे १ कप

टरबूज मोठे तुकडे १ कप

अननस मोठे तुकडे अर्धा कप

छोट्या अर्ध्या लिंबाची साल

लिंबाचा रस अर्धा चमचा

मध १  चमचे

दालचिनी पावडर पाव ते अर्धा चमचा

जायफळ पावडर २३ चिमूट

दही ३ कप बेदाणे १५२०बदाम १५२० तुकडे करून

मीठ चवीनुसार

लेट्युसची पाने सर्व्हिन्ग साठी

कृती

. दही एका पातळ कापडात बांधून तास टांगून ठेवा. म्हणजे त्याचा चक्का बनेल.

. ह्या चक्क्यात लिंबाची साल बारीक किसणीने किसून घाला. मध, लिंबाचा रस, दालचिनी पावडर, जायफळ पावडर आणि मीठ घालून एकत्र करा.

. ताजी कापलेली फळं , बेदाणे आणि बदामाचे काप घालून एकत्र करा आणि फ्रीज मध्ये गार ठेवून करा. हे सॅलड गार सर्व्ह करायचे असतं .

. सर्व्ह करताना लेट्युस ची पाने प्लेट मध्ये पसरवा आणि त्यावर हे सॅलड घालून सर्व्ह करा थंडगार चविष्ट वॉलडॉर्फ सॅलड.

Waldorf Salad (वॉलडॉर्फ सॅलड)
Waldorf Salad (वॉलडॉर्फ सॅलड)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes