Awala Candy / Amla Candy (आवळा कॅन्डी) – Indian Gooseberry Candy

Yummy and Juicy Awala Candy (चविष्ट आणि रसदार आवळा कॅन्डी)

Awala Candy / Amla Candy (आवळा कॅन्डी) – Indian Gooseberry Candy

आवळा कॅन्डी मराठी

Awala / Amla (Gooseberry) is very good for health. Try this simple NO COOKING recipe to make juicy, tasty Awala Candy. Have 3-4 pieces every day and stay healthy.

Ingredients

Amla ¼ kg

Sugar ¼ kg

Black Salt ½ teaspoon

Chat Masala ½ teaspoon

Powdered Sugar 1 teaspoon

Instructions

1. Wash Awala, dry them with a napkin, put in a zip lock bag and keep in deep freezer for 3 days.

2. Take out Awala from freezer. Dry them using a napkin. Using a knife make vertical pieces of each Awala. It is very easy to remove the seed because of deep freezing.

Awala after deep freezing (फ्रिझर मधून काढलेले आवळे)
Awala Pieces (आवळ्याचे तुकडे)

 

3. Add Sugar and Black Salt to Awala, mix and keep covered for 24-30 hours till the sugar dissolves. Stir in between 4-5 times.

Add Sugar and Black salt to Awala pieces (आवळ्याच्या तुकड्यांमध्ये साखर आणि काळं मीठ घाला)

4. Now take out Awala pieces and spread them in a plate. Keep the plate uncovered in shade in an airy place for Amla to dry. The juice can be consumed as a drink. It’s very yummy.

Awala pieces after sugar is dissolved (आवळ्याचे तुकडे साखर विरघळल्यानंतर)
Awala Pieces being dried (सुकत ठेवलेले आवळ्याचे तुकडे)

 

5. After 12-16 hours, Awala will be dry and will not be sticky. Don’t dry it too much. It should be juicy.

6. Sprinkle Powdered Sugar and Chat Masala on Awala pieces. Mix well.

7. Delicious, juicy, yummy Awala candy is ready.

Yummy and Juicy Awala Candy (चविष्ट आणि रसदार आवळा कॅन्डी)

8. If you can consume it in 2-3 days then no need to store in freeze. But if you want to store it longer, refrigeration is required.

==================================================================================

आवळा कॅन्डी

आवळे तब्येतीला खूप चांगले असतात. आता हिवाळ्यात छान आवळे मिळायला लागतील. ही रसदार आवळा कॅन्डी नक्की करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. गॅस सुद्धा पेटवायला लागत नाही.

साहित्य

आवळे पाव किलो

साखर पाव किलो

चाट मसाला अर्धा टीस्पून

काळं मीठ अर्धा टीस्पून

पिठीसाखर एक टीस्पून

कृती

. आवळे धुवून सुके करून एका झिप लॉक पिशवी त भरून ३ दिवस फ्रीझर मध्ये ठेवा.

. आवळे फ्रीझर मधून बाहेर काढून पुसून घ्या. सुरीच्या साह्याने आवळ्याचे उभे तुकडे करा. फ्रीझर मध्ये ठेवल्यामुळे असे तुकडे करून बी काढून टाकणं सोपं जाते.

Awala after deep freezing (फ्रिझर मधून काढलेले आवळे)
Awala Pieces (आवळ्याचे तुकडे)

 

. एका स्टीलच्या वाडग्यात आवळ्याचे तुकडे, साखर आणि काळं मीठ घाला. मिक्स करा आणि २४३० तास झाकून ठेवा. मध्ये मध्ये ४५ वेळा ढवळून घ्या. साखर विरघळली पाहिजे.

Add Sugar and Black salt to Awala pieces (आवळ्याच्या तुकड्यांमध्ये साखर आणि काळं मीठ घाला)
Awala pieces after sugar is dissolved (आवळ्याचे तुकडे साखर विरघळल्यानंतर)

. आवळ्याचे तुकडे एका प्लेट मध्ये पसरून हवेशीर जागी सावलीत ठेवा. झाकण ठेवू नका. आवळ्याचा रस सरबत म्हणून पिऊ शकता. खूप टेस्टी लागतं.

Awala Pieces being dried (सुकत ठेवलेले आवळ्याचे तुकडे)

 

. १२१६ तासांनी आवळ्याचे तुकडे सुकतील. अगदी सुके करू नका. तुकडे रसदार राहिले पाहिजेत

. आवळ्याच्या तुकड्यांवर पिठीसाखर आणि चाट मसाला भुरभुरवा आणि मिक्स करा.

. रसदार, यम्मी आवळा कॅन्डी तयार आहे३ दिवसात संपवणार असाल तर फ्रिज मध्ये ठेवायची गरज नाही. जास्त दिवस ठेवायची असेल तर फ्रिज मध्ये ठेवा.

Yummy and Juicy Awala Candy (चविष्ट आणि रसदार आवळा कॅन्डी)

. लहान मुलांपासून जरा दूरच ठेवा. त्यांनी एकदा फराळ सुरु केला तर थांबवणे कठीण पडेल

2 Comments

Leave a Reply to sudha Cancel reply