Dudhi Halwa / Lauki Halwa (दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa

Dudhi Halwa / Lauki Halwa (दुधी हलवा) - Bottle Gourd Halwa

Dudhi Halwa / Lauki Halwa (दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa

दुधी हलवा मराठी

This is all time favorite sweet dish. Once you get the Dudhi grated, it’s very easy to make. This is my mother’s recipe that makes delicious Dudhi Halwa. I personally like this better than Gajar Halwa. But this is not as popular as Gajar Halwa. Maybe Bollywood MOMs don’t know how to make this!!

Ingredients (Serves 10-12)

Dudhi Bhopala (Lauki / Bottle Gourd) 1 kg

Sugar About 200 gms

Cashew Nuts 20-25

Mava (Milk Solids) 200 gms

Cardamom Powder ½ teaspoon

Salt a pinch (to taste)

Desi Ghee (Clarified Butter) 1 tablespoon

Milk ½ cup

Instructions

1. Wash, cut and grate Dudhi Bhopala (Lauki / Bottle Gourd). Remove seeds, if any. Do not grate peels.

2. If you are not making Halwa immediately after grating, add water to grated Dudhi so that it will not turn brown.

3. In a thick bottom pan, heat Ghee.

4. Squeeze water from Dudhi, measure Dudhi and add it to the pan and sauté for a minute

5. Cook covered without adding water till Dudhi is soft. Keep stirring after every 3-4 minutes.

6. Add Milk. Cook for another 10 minutes.

7. If you have 4 cups of grated Dudhi, take ¾ to 1 cup of sugar. Add sugar to Dudhi. Mix and cook without lid.

8. Mixture will release water. When you cook further, it will start thickening.

9. Loosen Mava (Milk Solids) in a plate. When water almost dries from the mixture, add Mava to the pan. Mix well to ensure there are no lumps of Mava.

10. Add salt (I add salt in almost all sweet dishes except Basundi/Rabdi, it enhances the taste; If you don’t like salt, don’t add).

11. Add Cashew nuts and Cardamom powder; Keep cooking.

12. When all the water evaporates and Halwa becomes thick, switch off the gas.

13. Dudhi Halwa is ready. You can enjoy Dudhi Halwa hot or cold. Store it in refrigerator. It will last for 5-6 days.

Dudhi Halwa / Lauki Halwa (दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa
Dudhi Halwa / Lauki Halwa (दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa
         ===================================================================================

दुधी हलवा

पारंपारिक गोड पदार्थ दुधी  हलवा. खूप चविष्ट आणि सोपा (दुधी किसलेला असेल तर) असा दुधी हलवा मला तर गाजर हलव्यापेक्षा जास्त आवडतो. पण हा हलवा गाजर हलव्याएवढा लोकप्रिय नाहीये. हिंदी सिनेमा वाले ह्या हलव्याबद्दल कधीच बोलत नाहीत ना! मला वाटतं हिंदी सिनेमातल्या आयाना (आई चं बहुवचन) येत नसणार हा हलवा

सोपा पदार्थ आहे पण अतिशय स्वादिष्ट लागतो. दुधी भोपळा वर्षभर मिळतो त्यामुळे कधीही पटकन हा हलवा बनवता येतोप्रत्येकाची रेसिपी थोडी वेगळी असते. ही माझ्या आई ची रेसिपी आहे. ह्यात तूप अगदी कमी आहे. दुधी  दुधात शिजवून नंतर मावा घातला आहे.दुधी  किसून घेणे ही  एकच वेळखाऊ गोष्ट. बाकी अगदी सोपी कृती.

साहित्य (१०१२ जणांसाठी )

दुधी भोपळा १ किलो

साखर अंदाजे २०० ग्राम

मावा २०० ग्राम

दूध अंदाजे अर्धा कप

काजू बिया २०२५

साजूक तूप १ चमचा

वेलची पूड अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

कृती

. दुधी  धुवून किसून घ्या. दुधी किसताना लांबीत ४५ तुकडे करून प्रत्येक  तुकड्याचे ४ तुकडे  करा. बिया काढून टाका. दुधीचा पांढरा भाग किसायला सुरुवात करा. पांढरा भाग किसून झाला की साल लागेल ती किसू नका

. एका जाड बुडाच्या पातेल्यात साजूक तूप गरम करून त्यात दुधीचा  कीस मोजून घाला.

. २मिनिटं परता. झाकण ठेवून पाणी न घालता मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. मधे मधे ढवळत राहा

. आता त्यात दुधीचा कीस बुडेपर्यंत दूध घाला. १० मिनिटं शिजवा.

. दुधीचा कीस ४ कप  असेल तर पाऊण / एक कप साखर मोजून घ्या. आणि पातेल्यात घाला.

. झाकण न ठेवता शिजवा. आधी मिश्रणाला पाणी सुटेल. आणि शिजवत राहिल्यावर मिश्रण घट्ट व्हायला लागेल.

. मावा मोकळा करा आणि मिश्रणात घालून नीट ढवळा. गुठळ्या असतील तर चमच्याने मोडून घ्या.

. मिश्रण शिजवत राहा. मीठ घाला. काजूचे तुकडे घाला. हवं तेव्हढं घट्ट झाल्यावर वेलची पूड घालून गॅस बंद करास्वादिष्ट दुधी  हलवा तयार आहे

. दुधी  हलवा गरम किंवा गार कसाही खाऊ शकता.

१०. फ्रिज मध्ये ठेवून हलवा ५६ दिवस टिकतो. खायला देताना मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून देऊ शकता.

Dudhi Halwa / Lauki Halwa (दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa
Dudhi Halwa / Lauki Halwa (दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes